"मार्च ६" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ५७:
== मृत्यू ==
* [[इ.स. १७५४|१७५४]] - [[हेन्री पेल्हाम]], [[:वर्ग:युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान|इंग्लंडचा पंतप्रधान]].
*१८९२ - '''अम्बिका चक्रवर्ती''', प्रसिद्ध क्रान्तिकारी नेता
* [[इ.स. १८९९|१८९९]] - [[व्हिक्टोरिया कैउलानी]], [[हवाई]]ची राजकुमारी.
* [[इ.स. १९३२|१९३२]] - [[जॉन फिलिप सूसा]], अमेरिकन संगीतकार.
* [[इ.स. १९५०|१९५०]] - [[आल्बेर लेब्रन]], [[फ्रान्स|फ्रांस]]चा [[:वर्ग:फ्रांसचे राष्ट्राध्यक्ष|फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष]].
* [[इ.स. १९५४|१९५४]] - [[पॉल, ग्रीस]]चा राजा.
*१९६७ - कर्तबगार प्रशासक '''स. गो. बर्वे'''  
*१९६८ - साहित्यिक '''नारायण गोविंद चापेकर''' उर्फ ना. गो. चापेकर
* [[इ.स. १९७३|१९७३]] - [[पर्ल बक]], [[:वर्ग:इंग्लिश लेखक|अमेरिकन लेखिका]].
* [[इ.स. १९८१|१९८१]] - [[जॉर्ज गियरी]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]].
*१९८१ - रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स चे पहिले भारतीय प्राचार्य '''गो. रा. परांजपे'''  
*१९८२ - आदर्श लोकप्रतिनिधी खासदार '''रामभाऊ म्हाळगी'''
* [[इ.स. १९८२|१९८२]] - [[आयन रँड]], [[:वर्ग:इंग्लिश लेखक|रशियन-अमेरिकन लेखक]].
* [[इ.स. १९८६|१९८६]] - [[जॉर्जिया ओ'कीफ]], अमेरिकन चित्रकार.
* [[इ.स. १९९२|१९९२]] - [[रणजित देसाई]], सुप्रसिद्ध मराठी लेखक.
*१९९५ - '''मोटूरि सत्यनारायण''' - दक्षिण भारताचे  हिन्दीच्या  प्रचार आन्दोलनाचे  आयोजक
* [[इ.स. १९९७|१९९७]] - [[छेदी जगन]], [[गुयाना]]चा [[:वर्ग:गुयानाचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्ष]].
* १९९७ - [[मायकेल मॅन्ली]], [[जमैका]]चा [[:वर्ग:जमैकाचे पंतप्रधान|पंतप्रधान]].
* [[इ.स. १९९९|१९९९]] - [[इसा इब्न सलमान अल खलिफा]], [[बहरैन]]चा [[:वर्ग:बहरैनचे अमीर|अमीर]].
*१९९९ - हिन्दी आणि मराठी चित्रपट निर्माते '''सतीश वागळे'''
*२००० - कृष्ण यजुर्वेद शाखेतील वेदमूर्ती '''नारायण काशिनाथ लेले'''
*२०१८ - '''शम्मी''' - प्रसिद्ध बॉलीवुड अभिनेत्री
 
== प्रतिवार्षिक पालन ==
"https://mr.wikipedia.org/wiki/मार्च_६" पासून हुडकले