"मार्च ६" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ८:
=== एकोणिसावे शतक ===
* [[इ.स. १८३६|१८३६]] - [[टेक्सासचे प्रजासत्ताक]] - [[अलामो]]चा प्रतिकार थांबला. [[मेक्सिको]]च्या १,६०० सैनिकांविरुद्ध १३ दिवस किल्ला लढवणारे १८९ टेक्सासचे सैनिक पराभूत.
*१८४० - बाल्टिमोर कॉलेज ऑफ डेंटल सर्जरी हे पहिले दंतवैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले.
* [[इ.स. १८६९|१८६९]] - [[दिमित्री मेन्डेलीफ]]ने मूलभूत घटकपदार्थांची [[आवर्त सारणी]] प्रकाशित केली.
 
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९०१|१९०१]] - [[जर्मनी]]च्या [[कैसर विल्हेम दुसरा|कैसर विल्हेम दुसर्‍यावरील]] प्राणघातक हल्ला निष्फळ.
*१९०२ - रेआल माद्रिद  फुटबॉल क्लब ची स्थापना झाली.
* [[इ.स. १९४०|१९४०]] - [[रशिया]] व [[फिनलंड]]मध्ये शस्त्रसंधी.
* [[इ.स. १९५३|१९५३]] - [[जोसेफ स्टालिन]]नंतर [[जॉर्जी मॅक्सिमिलानोविच]] रशियाच्या अध्यक्षपदी.
*१९५७ - घाना देशाचा स्वातंत्र्य दिन.
* [[इ.स. १९६४|१९६४]] - कॅशियस क्लेने [[मुहम्मद अली]] हे नाव धारण केले.
* १९६४ - [[कॉन्स्टन्टाईन दुसरा, ग्रीस|कॉन्स्टन्टाईन दुसरा]] [[ग्रीस]]च्या राजेपदी.
*१९७१ - भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी वेस्ट इंडीज विरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला.
* [[इ.स. १९७५|१९७५]] - [[अल्जियर्सचा तह]] - [[इराण|ईराण]] व [[इराक]]ने सीमाप्रश्नी संधी केली.
* [[इ.स. १९८७|१९८७]] - [[एस.एस. हेराल्ड ऑफ फ्री एंटरप्राइझ]] ही ब्रिटीश फेरीबोट [[बेल्जियम]]च्या [[झीब्रुग]] बंदरात बुडाली. १९३ ठार.
*१९९२ - मायकेल अँजेलो हा संगणक विषाणू पसरण्यास सुरवात झाली.
* [[इ.स. १९९४|१९९४]] - [[मोल्डोव्हा]] च्या जनतेने निवडणुकीत [[रोमेनिया]]त सामील होण्यास नकार दिला.
*१९९७ - स्वाध्याय परिवाराचे संस्थापक पांडुरंगशास्त्री आठवले यांची टेंपलटन पुरस्कारासाठी निवड.
*१९९८ - गझल गायक जगजितसिंग यांना मध्य प्रदेश सरकारतर्फे लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला.
*१९९९: राष्ट्रपती के. आर. नारायण यांच्या हस्ते जगपप्रसिध्द  खजुराहो मंदिर समूहाच्या सह्स्त्राब्दी सोहळ्याचे उद्घाटन झाले.
 
=== एकविसावे शतक ===
 
* २०००: शहर निर्वाह भत्ता (CCA), महागाई भत्ता (DA) आणि घरभाडे भत्ता (HRA) म्हणून मिळणारी रक्‍कम करपात्र असल्याचे सर्वोच्‍च न्यायालयाचे शिक्‍कामोर्तब केला.
* २००३ - अल्जीरियाचे  एक विमान तामारासेट येथे  दुर्घटनाग्रस्त झाले त्यामध्ये १०२ पेक्षा अधिक यात्री मृत्युमुखी झाले
* २००५: देशातील पहिला अणुउर्जा प्रकल्प तारापुत येथे सुरु झाला.
* २००९- भारतीय वायुसेनेमध्ये ३ दशकाच्यावरती सेवेत असलेले स्किंग-विंग लढाऊ विमान मिग-२३ याने शेवटची भरारी मारली
 
* २०१७-भारतीय झेंड्याखाली 30 वर्षे सेवा बजावल्यानंतर हिंदी महासागरात 3 दशके खडा पहारा देणारी '''आयएनएस विराट''' ही युद्धनौका निवृत्त झाली. जगाच्या 27 वेळा प्रदक्षिणा होईल एवढे अंतर या नौकेने पार केले आहे. जलमेव यस्य बलमेव तस्य या घोषासह देशाच्या सीमांचे संरक्षण करणार्‍या आयएनएस विराटच्या कार्यकाळात हिंद महासागर शांत राहिला.
*२०१८- कॉनराड संगमा यांनी भारतीय राज्य मेघालयचे  १२वें मुख्यमन्त्री म्हणून  शपथ घेतली
 
== जन्म ==
"https://mr.wikipedia.org/wiki/मार्च_६" पासून हुडकले