"मार्च ५" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ६५:
* [[इ.स. १८२७|१८२७]] - [[पिएर-सिमोन लाप्लास]], फ्रेंच [[:वर्ग:गणितज्ञ|गणितज्ञ]].
* १८२७ - [[अलेस्सांद्रो व्होल्टा]], इटालियन [[:वर्ग:भौतिकशास्त्रज्ञ|भौतिकशास्त्रज्ञ]].
*१९१४ - नाटककार, समीक्षक आणि प्राध्यापक '''शांताराम अनंत देसाई'''
* [[इ.स. १९५३|१९५३]] - [[जोसेफ स्टालिन]], [[:वर्ग:सोवियेत संघाचे राष्ट्राध्यक्ष|सोवियेत राष्ट्राध्यक्ष]].
* [[इ.स. १९५५|१९५५]] - [[अंतानास मर्किस]], [[लिथुएनिया]]चा [[:वर्ग:लिथुएनियाचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्ष]].
* [[इ.स. १९६३|१९६३]] - [[पॅट्सी क्लाइन]], अमेरिकन गायिका.
*१९६६ - साम्यवादी विह्चारांचे व्यासंगी नेते '''शंकरराव मोरे'''
*१९६८ - समाजशास्त्रज्ञ व ग्रंथकार '''नारायण गोविंद चाफेकर'''
*१९८५ - महाराष्ट्र संस्कृतीकार '''पु. ग. सहस्रबुद्धे'''
*१९८५ - कोशागार, तत्वज्ञ तत्त्वज्ञान महाकोशाचे संपादक '''देविदास दत्तात्रय वाडेकर'''
*१९८९ - गदार पार्टीचे एक संस्थापक '''बाबा पृथ्वीसिंग आझाद'''
*१९९५ - हिंदी चित्रपट अभिनेते '''जलाल आगा'''
*२०१० - '''जी.पी. बिर्ला'''  - भारताचे  प्रसिद्ध उद्योगपती
* २०१७-'''पी. शिवशंकर''' यांचे निधन झाले. ते आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात न्यायाधीश होते, पण तेथून राजीनामा देऊन ते सर्वोच्च न्यायालयात वकिली करू लागले. नंतर राजकारणात आले.1980 मध्ये इंदिरा गांधी सत्तेवर आल्या तेव्हा शिवशंकर कायदामंत्री झाले तेव्हा त्यांनी न्यायाधीशांच्या नेमणुकांत हस्तक्षेप केला.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/मार्च_५" पासून हुडकले