"शिवनेरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छोNo edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ २१:
}}
 
<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.vishalkranti.com/2019/03/shivneri.html|शीर्षक=shivneri - shivaji birth place,|last=link|पहिले नाव=shivneri|last2=killa|दिनांक=|संकेतस्थळ=https://www.vishalkranti.com|archive-url=|archive-date=|dead-url=|अॅक्सेसदिनांक=2019-03-03|last3=Twitter|last4=Pinterest|last5=Email|last6=Apps|first6=Other}}</ref>'''{{PAGENAME}}[https://www.vishalkranti.com/2019/03/shivneri.html]''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील एक किल्ला आहे.
शिवनेरीचा हा प्राचीन [[दुर्ग|किल्ला]] [[महाराष्ट्र]] राज्यात [[जुन्नर]] गावाजवळ, पुण्यापासून अंदाजे १०५ किलोमीटरवर आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २६ मे, इ.स. १९०९ रोजी [[महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारके|महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक]] म्हणून घोषित केलेले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.asimumbaicircle.com/Gazette%20Notification/pune/scan0006%20.pdf | प्रकाशक=आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, मुंबई सर्कल | भाषा=इंग्रजी | शीर्षक=गॅझेट नोटिफिकेशन | ॲक्सेसदिनांक=१२ ऑक्टोबर, इ.स. २०१३}}</ref>
 
ओळ ४२:
 
== गडावर जाण्याच्या वाटा ==
गडावर जाण्याच्या दोन प्रमुख वाटा जुन्नर गावातूनच जातात. पुणेकरांना तसेच मुंबईकरांना एका दिवसात शिवनेरी <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.vishalkranti.com/2019/03/shivneri.html|शीर्षक=shivneri - shivaji birth place,|last=link|पहिले नाव=Get|last2=Facebook|अॅक्सेसदिनांक=2019-03-03|last3=Twitter|last4=Pinterest|last5=Email|last6=Apps|first6=Other}}</ref>पाहून घरी परतता येते.
* साखळीची वाट :<br />
या वाटेने गडावर यायचे झाल्यास जुन्नर शहरात शिरल्यानंतर नव्या बसस्टँड समोरील रस्त्याने शिवाजीच्या पुतळ्यापाशी यावे. येथे चार रस्ते एकत्र मिळतात. डाव्या बाजूस जाणार्‍या रस्त्याने साधारणतः एक किलोमीटर गेल्यावर रस्त्याच्या उजव्या कडेला एक मंदिर लागते. मंदिरासमोरून जाणारी मळलेली पायवाट थेट शिवनेरी किल्ल्याच्या एका कातळभिंतीपाशी घेऊन जाते. भिंतीला लावलेल्या साखळीच्या आणि कातळात खोदलेल्या पायर्‍यांच्या साह्याने वर पोहचता येते. ही वाट थोडी अवघड असून गडावर पोहचण्यास पाऊण तास लागतो.
* सात दरवाज्यांची वाट :[https://www.vishalkranti.com/2019/03/shivneri.html]<br />
शिवाजीच्या पुतळ्यापासून डाव्या बाजूच्या रस्त्याने चालत सुटल्यास डांबरी रस्ता आपणास गडाच्या पायर्‍यार्‍यांपाशी घेऊन जातो. या वाटेने गडावर येताना सात दरवाजे लागतात. पहिला महादरवाजा, दुसरा पीर दरवाजा, तिसरा परवानगीचा दरवाजा, चौथा हत्ती दरवाजा, पाचवा शिपाई दरवाजा, सहावा फाटक दरवाजा आणि सातवा कुलाबकर दरवाजा. या मार्गे किल्ल्यावर पोहचण्यासाठी दीड तास लागतो.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/शिवनेरी" पासून हुडकले