"नर्मदा नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
Filled in 1 bare reference(s) with reFill 2
ओळ ३८:
 
==खोरे==
नर्मदेचे खोरे [[विंध्य]] व [[सातपुडा]] पर्वतरांगांमध्ये (७२°३२' ते ८१°३५' पूर्व रेखांश व २१°२०' ते २३°४५' उत्तर अक्षांश) पसरले असून एकूण पाणलोट क्षेत्रफळ ९८७९६ चौरस कि.मी. आहे. यातील ८६% भूभाग मध्य प्रदेशात असून १२% गुजरात व अगदी थोडा (२%) महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात आहे. नर्मदेला तब्बल ४१ उपनद्या येऊन मिळतात. त्यातल्या २२ उपनद्या सातपुड्यातून तर उर्वरित विंध्य पर्वतातून वाहणाऱ्या आहेत. <ref>{{Cite web|url=http://nca.gov.in/nb_geogr.htm|title=:::&#124; NCA &#124;:::: Narmada Control Authority ______________________________________________|website=nca.gov.in}}</ref>
 
नर्मदेचे खोऱ्याचे ढोबळ मानाने पाच भाग पडतात.