"धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
Reverted to revision 1610550 by संतोष दहिवळ (talk): Removing unsourced test and vandalism. (TW)
खूणपताका: उलटविले
ओळ १:
{{बदल}}
{{विस्तार}}
 
धर्म म्हणजे काय? खालील पूर्णपणे एकही जूळत नाही.थोडक्यात सर्वाना समजेल असे सांगायचे झाले तर पूढील प्रमाणे हिंदू , यहूदी व पारसी सदर तीन नावे बहुतांस सर्वाच्या परीचयाची आहेत. परंतू ही सर्व नावे लोकाच्या समूदायाची आहेत. त्याच्या त्याच्या ओळखीसाठी इतरानी दीलेली नावे होत. दरोरोज असे लोक समूह नावे बहूसंख्य अस्तिवात,जन्पाला , येऊ शकतात त्याचप्रमाणे नष्ट, लोप सूध्दा पावू शकतात - हे त्रीकालीन सत्य विधान, वाक्य होय.जी जी लोकानसाठी नावे शब्द वापरलीत ती ती सर्व शब्द धर्म शब्द म्हणून वापरू शकत नाही. अर्थात 'हिंदू लोक ' असे म्हणत असू तर आपण ' हिंदू धर्म' असे आपण म्हणू शकत नाही. धर्म कधी लोप पावत नाही. नष्ट होत नाही. मरू शकत नाही. धर्म एकच एकूलता एक आहे. धर्म सत्य आहे. सर्व जीव हीत जोपास
णारी ईच्छा व ईच्छाशक्ती म्हणजेच धर्म होय.
(धर्म या शब्दाचा मूळ अर्थ : मूळ : धरणे किंवा बांधून राहणे व सवयीनुसार काळजीपूर्वक पालन करणे.
 
धर्म हा संघटितरीत्या मान्य झालेल्या, एकत्रित जुळत असलेल्या सर्व सामाजिक व वितर्कीय कल्पनांचा संग्रह असतो. धर्माचा [[निसर्ग|निसर्गात]] अस्तित्वात असलेल्या व्यक्ती, वस्तू, विश्व, इत्यादी गोष्टींशी निगडित असण्याचा दावा असतो.
 
महाभारतानुसार '<big><big>ध्रियते लोकोनेनेति धर्मः| धारणाद् धर्ममित्याहुऱ् धर्मो धारयते प्रजाः||</big></big>' अर्थात 'समाज व प्रजा धारण करण्याचे सामर्थ्य ज्याच्या ठायी आहे तो धर्म.'
Line २७ ⟶ २६:
 
उदा १ - वाघ - भूक लागली असता आणि प्रतिस्पर्धी वाघ अथवा प्राण्यापासून संभाव्य धोका टाळण्यासाठी हिंसा करणे. (अस्तित्व टिकवण्यासाठी हिंसा करणे)
(प्रर्थम वाघ कधीच हिंसा करीत नाही. संहार व शीकार करून पोषण करण्यासाठी अन्न मीळवीणे गबाध्द काल कर्म होय.)
 
उदा २ - वाघ - कितीही भूक लागली असेल व व शिकार मिळाली नसेल व मिळणार नाही असे समजले असेल जरी असेल तरीही वाघ गवत खात नाही. (अखाद्य न खाणे)
 
(अन्न प्रकार होय अखाद्य नव्हे.)
उदा ३ - गाय-वासरू - वात्सल्य
 
Line ३७ ⟶ ३५:
उदा ५ - मासा - पाण्यामध्ये झोप घेणे
 
==मनुष्याशी निगडित काही उदाहरणे==(खालील पैकी कशाला ही आपण धर्म म्हणू शकत नाही -
 
खालील सर्व प्रवृत्ती होत आहेत धर्म नव्हे. धर्म शब्द ऐवजी प्रवृत्ती हा शब्द वापरावा. संशोधक - औद्यौगीक परमाणू अभीयंता )
उदा १ - स्त्री - ममत्व, वात्सल्य. ही एक अजब वृत्ती आहे. कुमारिकेमध्ये कदाचित हा गुण सुप्तावस्थेत असू शकेल, पण एकदा का ती कुमारिका प्रसूता झाली की तिला ममतेचा पान्हा फुटतो. हा गुणविशेष भावनिक व शारीरिक अशा दोन्ही पातळ्यांवर व्यक्त होतो. ममत्व, मातृत्व ही स्त्रीमधील उपजत सहज अंगभूत वृत्ती आहे. ही वृत्ती कुणी नष्ट करण्याचा प्रयत्‍न करेल तरीही ती होणार नाही. व प्रसंगी स्त्री बाळासाठी निकराने स्वतच्या जीवाशी देखील खेळते. स्वतचा जीव संकटात टाकुन बाळाला वाचवणा-या माता आपल्याला अनेक माहीत आहेत. यास मातृ-धर्म असे म्हणतात. थोडक्यात स्वतच्या बाळासाठी जे जे योग्य आहे ते ते करण्याच उत्‍स्फूर्त प्रेरणा म्हणजे मातृ-धर्म होय.
 
उदा २ - पिता - पितृ-धर्म. एखाद्या तरुणास, अपत्य झाल्यावर), त्याच्या भावविश्वामध्ये जे काही बदल होतात, त्यानुसार त्या तरुणास स्वतच्या अपत्याविषयी जी ओढ लागते. त्यास व त्या अनुषंगाने त्या अपत्याच्या पालनपोषणासाठी व संस्कारांसाठी तो स्वतःच्स्वतःच्या दिनचर्येत, तसेच सामाजिक वर्तणुकीत बदल करतो त्यास पितृ-धर्म असे म्हणतात. ही मूलभूत प्रवृत्ती आहे. योग्य वेळ आली की आपोआप आविष्कृत होत असते. म्हणजे आणखी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर एखाद्या पित्याच्या स्वतच्या अपत्यासाठी होणारी उत्स्फूर्त प्रेरणा व त्याद्वारे त्यास होणारा कर्तव्यबोधत्यास पितृधर्म असे म्हणतात.
 
 
या दिनचर्येत, तसेच सामाजिक वर्तणुकीत बदल करतो त्यास पितृ-धर्म असे म्हणतात. ही मूलभूत प्रवृत्ती आहे. योग्य वेळ आली की आपोआप आविष्कृत होत असते. म्हणजे आणखी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर एखाद्या पित्याच्या स्वतच्या अपत्यासाठी होणारी उत्स्फूर्त प्रेरणा व त्याद्वारे त्यास होणारा कर्तव्यबोधत्यास पितृधर्म असे म्हणतात.
 
उदा ३ - पुत्र - पुत्रधर्म
"https://mr.wikipedia.org/wiki/धर्म" पासून हुडकले