"धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
{{बदल}}
{{विस्तार}}
धर्म म्हणजे काय? खालील पूर्णपणे एकही जूळत नाही.थोडक्यात सर्वाना समजेल असे सांगायचे झाले तर पूढील प्रमाणे हिंदू , यहूदी व पारसी सदर तीन नावे बहुतांस सर्वाच्या परीचयाची आहेत. परंतू ही सर्व नावे लोकाच्या समूदायाची आहेत. त्याच्या त्याच्या ओळखीसाठी इतरानी दीलेली नावे होत. दरोरोज असे लोक समूह नावे बहूसंख्य अस्तिवात,जन्पाला , येऊ शकतात त्याचप्रमाणे नष्ट, लोप सूध्दा पावू शकतात - हे त्रीकालीन सत्य विधान, वाक्य होय.जी जी लोकानसाठी नावे शब्द वापरलीत ती ती सर्व शब्द धर्म शब्द म्हणून वापरू शकत नाही. अर्थात 'हिंदू लोक ' असे म्हणत असू तर आपण ' हिंदू धर्म' असे आपण म्हणू शकत नाही. धर्म कधी लोप पावत नाही. नष्ट होत नाही. मरू शकत नाही. धर्म एकच एकूलता एक आहे. धर्म सत्य आहे. सर्व जीव हीत जोपासणारीजोपास
णारी ईच्छा व ईच्छाशक्ती म्हणजेच धर्म होय.
(धर्म या शब्दाचा मूळ अर्थ : मूळ : धरणे किंवा बांधून राहणे व सवयीनुसार काळजीपूर्वक पालन करणे.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/धर्म" पासून हुडकले