"मार्च ३" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ४:
== ठळक घटना ==
=== पहिले शतक ===
 
* इ. स. ७८: '''शालिवाहन शकास प्रारंभ झाला.'''
 
* [[इ.स. ८६|८६]] - [[पोप युजेनियस चौथा|युजेनियस चौथा]] पोपपदी.
 
'''सोळावे शतक'''
 
* १५७५ - मुग़ल बादशाह अकबराने  तुकारोईच्या लढाईमध्ये बंगाली सेनेला पराभूत केले
 
=== एकोणिसावे शतक ===
* [[इ.स. १८४५|१८४५]] - [[फ्लोरिडा]] [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचा]] २७वे राज्य झाले.
*१८६५ - हाँगकाँग अँड शांघाय बँकिंग कार्पोरेशन (HSBC) ची स्थापना झाली.
* [[इ.स. १८४९|१८४९]] - [[मिनेसोटा]]ला अमेरिकेचा प्रांत म्हणून मान्यता.
* [[इ.स. १८५७|१८५७]] - [[फ्रान्स|फ्रांस]] व [[युनायटेड किंग्डम]]ने [[चीन]] विरुद्ध युद्ध पुकारले.
* [[इ.स. १८६३|१८६३]] - [[आयडाहो]]ला अमेरिकेचा प्रांत म्हणून मान्यता.
*१८७७ - फ्रांसने अमेरिकेला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हे भेट दिले.
* [[इ.स. १८७८|१८७८]] - [[बल्गेरिया]]ला [[ओस्मानी साम्राज्य|ओट्टोमान साम्राज्यापासून]] स्वातंत्र्य.
*१८८५ - अमेरिकन टेलिफोन अँड टेलिग्राफ कंपनी (AT &T) ची स्थापना झाली.
 
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९०४|१९०४]] - [[जर्मनी]]चा [[कैसर विल्हेम दुसरा|कैसर विल्हेम दुसर्‍याचा]] आवाज प्रथम मुद्रित केला गेला.
* [[इ.स. १९१८|१९१८]] - [[पहिले महायुद्ध]] - [[ब्रेस्ट-लिटोव्स्कचा तह]] - युद्धातील [[रशिया]]चा सहभाग समाप्त. [[फिनलंड]], [[लात्व्हिया]], [[एस्टोनिया]], [[पोलंड]] व [[लिथुएनिया]]च्या स्वतंत्र अस्तित्त्वाला मान्यता.
*१९२३ - टाईम मॅगझिनचे पहिले मासिक प्रकाशित झाले.
*१९३० - नाशिक येथील कला राम मंदिरात सर्वांना प्रवेश मिळण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह केला.
* [[इ.स. १९३१|१९३१]] - अमेरिकेने [[स्टार स्पँगल्ड बॅनर]] या गीतास राष्ट्रगीताचा दर्जा दिला.
* [[इ.स. १९३८|१९३८]] - [[सौदी अरेबिया]]त [[खनिज तेल]] सापडले.
Line २४ ⟶ ३८:
* [[इ.स. १९६१|१९६१]] - [[हसन दुसरा, मोरोक्को|हसन दुसरा]] [[मोरोक्को]]च्या राजेपदी.
* [[इ.स. १९६६|१९६६]] - [[ब्रिटिश ओव्हरसीझ एरवेझ]]चे [[बोईंग ७०७]] जातीचे विमान जपानच्या [[माउंट फुजी]]वर कोसळले. १२४ ठार.
*१९६६ - डॉ. धनंजयराव गाडगीळ पुणे विद्यापीठाचे ६वे कुलगुरू झाले.
*१९७१ - भारत-पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली
* [[इ.स. १९७३|१९७३]] - [[भारत|भारताच्या]] [[ओडिशा]] राज्यात राष्ट्रपती राजवट.
* [[इ.स. १९७४|१९७४]] - [[तुर्कस्तान]]चे [[डी.सी.१०]] जातीचे विमान [[पॅरिस]]जवळ कोसळले. ३४६ ठार.
*१९८६ - ऑस्ट्रेलिया कायदा १९८६ प्रमाणे, ऑस्ट्रेलिया देश युनायटेड किंगडम पासुन पूर्णपणे स्वतंत्र झाला.
* [[इ.स. १९९१|१९९१]] - [[लॉस एन्जेल्स]]च्या पोलिसांचे [[रॉडनी किंग]] नावाच्या टॅक्सीचालकाला चोप देतानाचे चित्रीकरण केले गेले.
*१९९४ - जयपूर येथील गिटारवादक पंडित विश्वमोहन भट यांना ग्रॅमी पुरस्कार प्रदान केला.
* [[इ.स. १९९५|१९९५]] - [[सोमालिया]]तून [[संयुक्त राष्ट्रे|संयुक्त राष्ट्रांचे]] शांतिदल बाहेर पडले.
 
=== एकविसावे शतक ===
* [[इ.स. २००१|२००१]] - अमेरिकन वायु दलाचे [[सी.२३]] जातीचे विमान [[जॉर्जिया]]त कोसळले. २१ ठार.
*२००३ - महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणार्‍या शरच्‍चंद्र चटोपाध्याय पुरस्कारासाठी ज्येष्ठ लेखिका डॉ. सरोजिनी वैद्य यांची निवड झाली.
*२००५ - स्टीव्ह फॉसेट यांनी ग्लोबल फायर या विमानातून एकट्याने आणि परत इंधन न भरता ६७ तासांत पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.
*२००९ - स्टेट बैंक ऑफ़ इंडिया ने स्मार्ट यूनिट योजनेचा प्रारंभ केला
*२०१५ - २० डिसेंबर २०१३ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने ३ मार्च हा जागतिक वन्यजीव दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली.
 
== जन्म ==
"https://mr.wikipedia.org/wiki/मार्च_३" पासून हुडकले