"मार्च २" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ७:
=== एकोणिसावे शतक ===
* [[इ.स. १८३६|१८३६]] - [[टेक्सासचे प्रजासत्ताक|टेक्सासच्या प्रजासत्ताक]]ने स्वतःला [[मेक्सिको]] पासून स्वतंत्र जाहीर केले.
*१८४४ - विरेश्वर छत्रे यांनी "मित्रोदय" पत्र सुरु केले
* [[इ.स. १८५५|१८५५]] - [[झार अलेक्झांडर दुसरा|अलेक्झांडर दुसरा]] [[रशिया]]च्या झारपदी.
*१८५७ - जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् मुंबई सुरु झाले.
Line २७ ⟶ २८:
*१९६९ -   जगातील पहिल्या ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणारया काॅन्कॉर्ड या फ्रेंच बनावटीच्या विमानाचे यशस्वी उड्डाण झाले.
* [[इ.स. १९७०|१९७०]] - [[र्‍होडेशिया]] प्रजासत्ताक झाले.
*१९८३ - आसामचे ७ जिल्हे अशांत टापू म्हणून भारत सरकारने जाहीर केले
* [[इ.स. १९९१|१९९१]] - [[पहिले अखाती युद्ध]] - [[रमैलाची लढाई]].
*१९९१ - तामिळ वाघांनी केलेल्या बॉम्बहल्ल्यात श्रीलंकेचे संरक्षण उपमंत्री ठार
* [[इ.स. १९९२|१९९२]] - [[उझबेकिस्तान]] व [[मोल्डाव्हिया]]चा [[संयुक्त राष्ट्रे|संयुक्त राष्ट्रांमध्ये]] प्रवेश. आर्मेनिया, अझरबैजान, कझाकस्तान, किरगिझस्तान, मोल्दोव्हा, सॅन मरिनो, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान देश युनायटेड नेशन्स मध्ये सामील झाले.
* [[इ.स. १९९५|१९९५]] - [[बारिंग्ज बँकचा घोटाळा|बारिंग्ज बँकच्या घोटाळ्यात]] [[निक लीसम]]ला अटक.
"https://mr.wikipedia.org/wiki/मार्च_२" पासून हुडकले