"मार्च २" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
ओळ ८:
* [[इ.स. १८३६|१८३६]] - [[टेक्सासचे प्रजासत्ताक|टेक्सासच्या प्रजासत्ताक]]ने स्वतःला [[मेक्सिको]] पासून स्वतंत्र जाहीर केले.
* [[इ.स. १८५५|१८५५]] - [[झार अलेक्झांडर दुसरा|अलेक्झांडर दुसरा]] [[रशिया]]च्या झारपदी.
*१८५७ - जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् मुंबई सुरु झाले.
* [[इ.स. १८६१|१८६१]] - झार अलेक्झांडर दुसर्‍याने रशियातील गुलामगिरी बंद केली.
* [[इ.स. १८७७|१८७७]] - राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रतिस्पर्धी [[सॅम्युएल जे. टिल्डन]]ला मताधिक्य असूनही [[अमेरिकन काँग्रेस]]ने [[रदरफोर्ड बी. हेस]]ला अध्यक्षपदी बसवले. .
Line १८ ⟶ १९:
* [[इ.स. १९४६|१९४६]] - [[हो चि मिन्ह]] [[व्हियेतनाम]]च्या अध्यक्षपदी.
* [[इ.स. १९४९|१९४९]] - कॅप्टन [[जेम्स गॅलाघर]]ने विमानातून विनाथांबा पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली.
*१९५२ - पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते सिंद्री येथील खत कारखान्याचे उद्घाटन झाले.
* [[इ.स. १९५५|१९५५]] - [[कंबोडिया]]च्या राजा [[नोरोदोम सिहानुक]]ने पदत्याग केला. त्याचे वडील [[नोरोदोम सुरामारित]] राजेपदी.
* [[इ.स. १९५६|१९५६]] - [[मोरोक्को]]ला [[फ्रान्स|फ्रांस]]पासून स्वातंत्र्य.
Line २३ ⟶ २५:
* [[इ.स. १९६९|१९६९]] - फ्रांसच्या [[तुलु]] शहरात [[स्वनातीत प्रवासी विमान]] [[कॉँकॉर्ड]]ची पहिली चाचणी.
* १९६९ - [[उस्सुरी नदी]]च्या काठी [[चीन]] व [[सोवियेत संघ|सोवियेत संघाच्या]] सैन्यात चकमक.
*१९६९ -   जगातील पहिल्या ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणारया काॅन्कॉर्ड या फ्रेंच बनावटीच्या विमानाचे यशस्वी उड्डाण झाले.
* [[इ.स. १९७०|१९७०]] - [[र्‍होडेशिया]] प्रजासत्ताक झाले.
* [[इ.स. १९९१|१९९१]] - [[पहिले अखाती युद्ध]] - [[रमैलाची लढाई]].
* [[इ.स. १९९२|१९९२]] - [[उझबेकिस्तान]] व [[मोल्डाव्हिया]]चा [[संयुक्त राष्ट्रे|संयुक्त राष्ट्रांमध्ये]] प्रवेश. आर्मेनिया, अझरबैजान, कझाकस्तान, किरगिझस्तान, मोल्दोव्हा, सॅन मरिनो, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान देश युनायटेड नेशन्स मध्ये सामील झाले.
* [[इ.स. १९९५|१९९५]] - [[बारिंग्ज बँकचा घोटाळा|बारिंग्ज बँकच्या घोटाळ्यात]] [[निक लीसम]]ला अटक.
* [[इ.स. १९९६|१९९६]] - [[जॉन हॉवर्ड]] [[ऑस्ट्रेलिया]]च्या [[:वर्ग:ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान|पंतप्रधानपदी]].
Line ३१ ⟶ ३४:
 
=== एकविसावे शतक ===
 
* [[इ.स. २००४|२००४]] - [[इराकवरील अमेरिकन आक्रमण]] - [[अल कायदा]]ने [[अशुरा]]चा मुहुर्त साधून १७० व्यक्तिंची हत्या केली. ५०० जखमी.
* २००१ - बामियाँमध्य अफगाणिस्तानातील बामिया शहराजवळ प्राचीन आणि अमूल्य ठेवा असलेल्या सुमारे ६,००० बुद्ध मूर्ती धर्मबाह्य ठरवून मूलतत्त्ववादी तालिबानने उखळी तोफा आणि रणगाड्यांच्या साहाय्याने उद्‍ध्वस्त करण्यास सुरूवात केली.
 
* [[इ.स. २००४|२००४]] - [[इराकवरील अमेरिकन आक्रमण]] - [[अल कायदा]]ने [[अशुरा]]चा मुहुर्त साधून १७० व्यक्तिंची हत्या केली. ५०० जखमी.
* २००४ - [[संयुक्त राष्ट्रांचा शस्त्रनिरीक्षण संघ|संयुक्त राष्ट्रांचा शस्त्रनिरीक्षण संघाने]] ने जाहीर केले की [[इ.स. १९९४|१९९४]] नंतर [[इराक]]कडे [[अतिविनाशकारी शस्त्रास्त्रे]] नव्हती.
* [[इ.स. २००६|२००६]] - [[पाकिस्तान]]च्या [[कराची]] शहरात बॉम्बस्फोट. अमेरिकन राजदूतासह ५ ठार, ५० जखमी.
*२००६ - नवी  दिल्लीत  भारत आणि  अमेरिका यांच्यात  ऐतिहासिक परमाणु करार सम्पन्न झाला
 
== जन्म ==
"https://mr.wikipedia.org/wiki/मार्च_२" पासून हुडकले