"मार्च १" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ८:
* [[इ.स. १५६२|१५६२]] - [[फ्रान्स|फ्रांस]]मधील [[वासी]] शहरात [[कॅथोलिक]] जमावाने १,००हून अधिक [[हुगेनो]] व्यक्तिंना मारले.
* [[इ.स. १५६५|१५६५]] - [[ब्राझिल]]मध्ये [[रियो दि जानेरो]] शहराची स्थापना.
 
'''सतरावे शतक'''
 
* १६४० - ईस्ट इंडिया कंपनीने मद्रासमध्ये व्यापारी केंद्र सुरु केले.
 
=== एकोणिसावे शतक ===
* [[इ.स. १८०३|१८०३]] - [[ओहायो]] [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचे]] १७वे राज्य झाले.
Line १३ ⟶ १८:
* [[इ.स. १८४०|१८४०]] - [[ऍडोल्फ थियेर्स]] [[फ्रान्स|फ्रांस]]च्या [[:वर्ग:फ्रांसचे पंतप्रधान|पंतप्रधानपदी]].
* [[इ.स. १८६७|१८६७]] - [[नेब्रास्का]] [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचे]] ३७वे राज्य झाले.
*१८६९ - रावजी श्रीधर गोंधळेकर यांनी 'जगदहितेच्छु' नावाचे पत्र  सुरु केले शिवरामपंत परांजपे यांचे 'काळ' पत्र  सुरुवातीला जगदहितेच्छूच्या  छापखान्यात छापले जायचे
* [[इ.स. १८७२|१८७२]] - [[यलोस्टोन नॅशनल पार्क]] जगातील पहिले राष्ट्रीय उद्यान झाले.
* [[इ.स. १८७३|१८७३]] - [[ई. रेमिंग्टन अँड सन्स]]नी पहिले [[टंकलेखन यंत्र]] विकण्यास सुरूवात केली.
Line ३७ ⟶ ४३:
* १९६१ - [[युगांडा]]त निवडणुका.
*[[इ.स. १९६२|१९६२]] - [[अमेरिकन एरलाइन्स फ्लाइट १]] हे विमान [[न्यूयॉर्क]]जवळ कोसळले.
*१९६९ - नवी दिल्ली व कलकत्त्यामध्ये धावणारी पहिली सुपरफास्ट रेल्वेगाडी 'राजधानी एक्सप्रेस' सुरु झाली
*[[इ.स. १९७१|१९७१]] - [[पाकिस्तान]]च्या अध्यक्ष [[याह्या खान]]ने [[नॅशनल असेम्ब्ली]](संसद)ची बैठक अनिश्चित काळासाठी तहकूब केली.
*[[इ.स. १९७८|१९७८]] - [[स्वित्झर्लंड]]मधील [[चार्ली चॅप्लिन]]ची शवपेटिका चोरीला गेली.
*१९९८: एकूण १ अब्ज डॉलर पेक्षा जास्त कमाई करणारा टायटॅनिक हा पहिला चित्रपट झाला.
*१९९८: दाक्षिणात्य गायिका एम. एस. सुब्बलक्ष्मी यांना भारतरत्‍न हा सर्वोच्‍च नागरी सन्मान राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
*१९९९ - भूसुरुंगावर बंदी घालणारा करार १३३ देशांच्या संमतीने कार्यरत
 
=== एकविसावे शतक ===
 
* २००१ - भारताच्या लोकसंख्येने १०० कोटीची पायरी ओलांडली. ह्या बाबतीत भारत हा चीननंतर दुसरा देश ठरला
 
* २००२: पेसेटा हे चलन सोडून देऊन स्पेनने यूरो हे चलन स्वीकारले.
"https://mr.wikipedia.org/wiki/मार्च_१" पासून हुडकले