"नाम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
Reverted to revision 1579476 by Aryan Guru (talk): Removing vandalism. (TW)
खूणपताका: उलटविले
ओळ ८:
१. समान्य नाम :-
एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तुला मिळालेले नाव म्हणजे सामान्यनाम होय.
उदा. मुले,मुली,शाळा,पुस्तक,वह्या,फुले,पर्वतई.
राष्ट्र ,इ.
२.विशेष नाम :-
जे नाम एकाच जातीच्या विशिष्ट व्यक्तीचा,प्राण्याचा किंवा वस्तूंचा बोध करून त्या नावाला विशेष नाम असे म्हणतात.
उदा. सुजल पालकर, रामदास,गंगा,यमूना,हिमाचल,बाहुबली,नांदेड, श्रेयश,इ.
३.भाववाचक नाम :-
ज्या नामामुळे एखाद्या प्राण्यामधील किंवा पदार्थामधील गुणांचा,भावांचा अथवा धर्माचा बोध होते त्या नामाला भाववाचक नाम असे म्हणतात.
उदा.आनंद,दु:ख,हर्ष,मत्सर, इ.
 
==हे सुद्धा पहा==
"https://mr.wikipedia.org/wiki/नाम" पासून हुडकले