"गालिया ॲक्विटॅनिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो कृपया लेखातील प्रत्येक विधानाला संदर्भ द्या, त्यातुनच मजकूर विश्वकोशीय होतो.
छो ह्या पानात लिहिलेल्या मजकूराला वाढवण्याची गरज आहे.
 
ओळ १:
{{विस्तार}}
{{संदर्भहीन लेख}}
[[File:REmpire Gallia Aquitania.svg|thumb|रोमन साम्राज्याचा गालिया ॲक्विटॅनिया प्रांत]]'''गालिया ॲक्विटॅनिया''' ([[लॅटिन भाषा|लॅटिन]]: Gallia Aquitania) हा [[रोमन साम्राज्य|रोमन साम्राज्या]]चा एक [[रोमन प्रांत|प्रांत]] होता. हा प्रांत अ‍ॅकितेन गॉल किंवा नुसतेच [[अ‍ॅकितेन]] या नावांनीही ओळखला जात असे. इ.स.पू. ५८ ते ५० या काळात [[ज्युलियस सीझर]]ने गॉलच्या टोळ्यांचा पराभव केल्यावर हा प्रांत इ.स.पू. २७ मध्ये स्थापन झाला.