"मराठी व्याकरण, शुद्धलेखन, शब्दकोश इत्यादी साहित्याची संदर्भ सूची" च्या विविध आवृत्यांमधील फरक

भर
(भर)
(भर)
== पुस्तकांची यादी ==
 
* A Dictionary of Old Marathi, [[S.G.Tulpule and anne Feldhaus]], Popular Prakashan [[मुंबई|Mumbai]], 1999.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=LGgaAQAAIAAJ&dq=A+Dictionary+of+Old+Marathi,&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiZu8Wh3N7gAhWXV30KHWTFCYIQ6AEIKjAA|title=A Dictionary of Old Marathi|last=Tulpule|first=Shankar Gopal|last2=Feldhaus|first2=Anne|last3=Peṭhe|first3=Madhusūdana Paraśurāma|date=2000|publisher=Oxford University Press|isbn=9780195126006|language=en}}</ref>
* अभिनव भाषाविज्ञान, [[गं.ना.जोगळेकर]], आवृत्ती दुसरी, जानेवारी १९९६, सुविचार, [[पुणे]].
* मराठी भाषा : संचित आणि नव्या दिशा (संपादक - विजय कुवळेकर)
* मराठीचे व्याकरण, [[लीला गोविलकर]], आवृत्ती दुसरी, जानेवारी १९९६, मेहता, [[पुणे]].
* मराठी लेखन कोश, संपादक - [[अरुण फडके]]; अंकुर प्रकाशन, [[ठाणे]].
* मराठी लेखन मार्गदर्शिका (यास्मिन शेख)
* मराठी विश्वकोश, [[लक्ष्मणशास्त्री जोशी]], खंड १८, परिभाषासंग्रह, पुनर्मुद्रण- १९८९, [[महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ]][[मुंबई]]
* मराठी शब्दरत्‍नाकर, [[वा.गो. आपटे]], पुनर्मुद्रण १९९३, [[केशव भिकाजी ढवळे]], [[मुंबई]]
* मराठी शुद्धलेखन प्रदीप, [[मो.रा. वाळंबे आणि अरुण फडके]], आवृत्ती तिसरी, जुलै २०१४, नितीन प्रकाशन, [[पुणे]]. : या पुस्तकाची एक ‘खिशातली’ आवृत्तीही आहे.
* माय मराठी : ...कशी लिहावी, ...कशी वाचावी (दिवाकर मोहनी)
* राजवाडे मराठी धातुकोश, [[वि.का. राजवाडे]], शके १८५९, राजवाडे संशोधन मंडळ, [[धुळे]]
* राजहंस व्यावहारिक मराठी शब्दार्थ कोश - मो.वि. भाटवडेकर, राजहंस प्रकाशन २००७
* रामकविकृत भाषाप्रकाश, संपादक [[शं.गो. तुळपुळे]], पुणे विद्यापीठ प्रकाशन, १९६२
* लेखनमित्र : प्रत्येक लिहित्या हाताचा (संतोष शिंत्रे, लौकिका रास्ते-गोखले)
* विस्तारित शब्दरत्‍नाकर, [[वा.गो. आपटे]], (विस्तारक - [[ह.अ. भावे]]) पुनर्मुद्रण १ले, मार्च २०००, वरदा प्रकाशन, [[पुणे]]
* शब्द : अनेक अर्थ, नेमका उपयोग (प्रा. प्रभाकर पिंगळे)
* शुद्धलेखन शुद्धमुद्रण शब्दकोश, [[ह.स. गोखले]], मे १९६१, दि पूना प्रेस ओनर्स असोसिएशन लि., [[पुणे]]
* शुद्ध शब्दकोश (डॉ. स्नेहल तावरे)
* [[संतसाहित्य कथासंदर्भकोश]] (प्रा. माधव नारायण आचार्य)
* समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्दकोश, प्रा.य.न.वालावलकर, १९९५, वरदा बुक्स
* साहित्य समीक्षा परिभाषा कोश, (अध्यक्ष, उपसमिती) [[वा.ल. कुलकर्णी]], मार्च १९८७, [[भाषा संचालनालय]], महाराष्ट्र राज्य, [[मुंबई]]
* सुबोध मराठी व्याकरण, लेखन व वृत्तालंकार (प्रा. चंद्रहास जोशी)
* मराठी भाषेचे संप्रदाय व म्हणी, लेखक -यादव पितळे. विशेष- मराठी बोली भाषेत वापरल्या जाणाऱ्या म्हणी, वाक् प्रचार यांचा अर्थ. उदा. गाजर पारखी, होळीचे होळकर, सोने होणे, इ.
* मराठी भाषेतील वाक् प्रचार व म्हणी- संपादक- भी.रा. पातकी, प्रकाशक-श्री अक्षर मुद्रणालय, ४३८ अ सदाशिव पेठ पुणे ४११०३०. प्रकाशन वर्ष-१९६७. विशेष- म्हणी, वाक् प्रचार यांचा (अवयव, सृष्टी, पशुपक्षी इ. नात्यांनी विभागणी करून) अर्थ सुलभपणे दिला आहे आणि त्यांचा उपयोग कसा करायचा यांच्या उदाहरणांसह.
 
 
 
 
 
 
 
 
== संदर्भ आणि नोंदी ==
 
 
[[वर्ग:मराठी व्याकरण]]
६,९४८

संपादने