"फेब्रुवारी २८" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
ओळ १२:
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९२२|१९२२]] - [[इजिप्त]]ला [[युनायटेड किंग्डम]] पासून स्वातंत्र्य.
*१९२८ - डॉ. सी. व्ही. रामन यांनी भौतिकशास्त्रातील लावलेल्या शोधला '''रामन इफेक्ट''' असे नाव देण्यात आले. यामुळे हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणुन साजरा करण्यात येतो.
* [[इ.स. १९३५|१९३५]] - [[वॉलेस केरोथर्स]]ने [[नायलॉन]]चा शोध लावला.
*१९४० - बास्केटबॉल खेळ प्रथमच टेलेव्हिजन वर प्रक्षेपित झाला.
* [[इ.स. १९४७|१९४७]] - [[तैवान]]मध्ये आंदोलकांवर पोलिसांचा गोळीबार. शेकडो व्यक्ति ठार.
* [[इ.स. १९७५|१९७५]] - [[लंडन]]मध्ये भुयारी रेल्वेला अपघात. ४३ ठार.