"फेब्रुवारी २७" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ११:
* [[इ.स. १८०१|१८०१]] - [[वॉशिंग्टन डी.सी.]] [[अमेरिकन काँग्रेस]]च्या अखत्यारीत आले.
* [[इ.स. १८४४|१८४४]] - [[डॉमिनिकन प्रजासत्ताक]]ला [[हैती]] पासून स्वातंत्र्य.
*१८५४ - झांसी संस्थान ईस्ट इंडिया कंपनीने ताब्यात घेतले. गव्हर्नर लॉर्ड डलहौसीने झांसी संस्थानचे प्रमुख राजे गंगाधरराव नेवाळकर यांनी घेतलेला दत्तक नामंजूर केला. याचा धक्का बसून गंगाधररावांचे निधन झाले. राणी लक्ष्मीबाई यांनी ब्रिटिशांच्या अन्यायाविरुद्ध लढण्याचे ठरवले.
* [[इ.स. १८७९|१८७९]] - [[सॅकेरिन]] या [[साखर|साखरेसारख्या]] मानवनिर्मित गोड पदार्थाचा शोध.
=== विसावे शतक ===
Line २३ ⟶ २४:
* [[इ.स. १९८९|१९८९]] - [[व्हेनेझुएला]]मध्ये जनक्षोभ.
* [[इ.स. १९९१|१९९१]] - [[कुवैत]]ला इराकी सैन्यापासून मुक्ती.
*१९९८ - '''मुंबईत''' कांदिवली व विरार रेल्वे स्टेशनमध्ये '''बॉम्बस्फोट'''. ३ ठार .
* [[इ.स. १९९९|१९९९]] - [[ओलुसेगुन ओबासान्जो]] [[नायजेरिया]]च्या [[:वर्ग:नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्षपदी]].