"पंचतीर्थ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
'''पंचतीर्थ''' ही भारत सरकार व महाराष्ट्र सरकार द्वारा घोषित केलेली [[बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या जीवनाशी निगडित पाच स्थळे आहेत. [[भारत सरकार]] व [[महाराष्ट्र सरकार]] ही पंचतीर्थे विकसित करित आहे. महाराष्ट्र सरकारने व भारत सरकारने निर्देशित केलेल्या पंचतीर्थांमध्ये तीन समान स्थळे दोन्हीत समाविष्ठ आहेत तर दोन-दोन भिन्न स्थळे आहेत.<ref>https://m.jagran.com/news/national-bjp-will-make-panchteerth-of-five-places-related-with-ambedkar-13629200.html</ref>
 
==महाराष्ट्र सरकार==
"https://mr.wikipedia.org/wiki/पंचतीर्थ" पासून हुडकले