"फेब्रुवारी २७" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ २६:
 
=== एकविसावे शतक ===
 
* २००१: जमिनीवरून आकाशातील अनेक लक्ष्यांवर मारा करू शकणार्‍या आकाश या देशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची चंडीपूर तळावर यशस्वी चाचणी.
 
* [[इ.स. २००२|२००२]] - [[लंडन]]च्या [[स्टॅन्स्टेड विमानतळ|स्टॅन्स्टेड विमानतळावर]] [[रायनएर फ्लाइट २९६]]ला आग.
 
* २००२ - [[गुजरात]]च्या [[गोधरा]] रेल्वे स्थानकात [[साबरमती एक्सप्रेस]]ला आग लावण्यात आली. ५८ हिंदू यात्रेकरू ठार. या घटनेचा सूड म्हणून उसळलेल्या जातीय दंग्यांमध्ये १,००० हून अधिक व्यक्तींचे प्राण गेले.
* [[इ.स. २००४|२००४]] - [[फिलिपिन्स|फिलिपाईन्स]]मध्ये [[अबु सयफ]] या अतिरेकी गटाने फेरीवर बॉम्बस्फोट घडवले, ११६ ठार.
* [[इ.स. २००७|२००७]] - [[शांघाय रोखे बाजार|शांघाय रोखे बाजारातील]] भाव एका दिवसात ९ टक्क्यांनी कोसळले.
* [[इ.स. २०१०|२०१०]] - [[चिली]]मध्ये [[रिश्टर मापनपद्धती]]नुसार ८.८ तीव्रतेचा भूकंप.
== जन्म ==
* [[इ.स. २७२|२७२]] - [[कॉन्स्टन्टाईन पहिला, रोमन सम्राट]].