"परभणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

आकारात कोणताही बदल नाही ,  ३ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
(Albert Deccan (चर्चा)यांची आवृत्ती 1662743 परतवली.)
खूणपताका: उलटविले
No edit summary
'''परभणी''' शहर हे [[परभणी जिल्हा|परभणी जिल्ह्याचे]] प्रशासकीय मुख्यालय आहे. परभणी हे [[मुंबई]]-परभणी-[[काचीगुडा]] व परळी-परभणी-[[बंगलोर]] रेल्वे मार्गावरचे महत्त्वाचे स्थानक आहे. (काचीगुडा रेल्वे स्टेशन हे [[हैदराबाद]] शहरातील अनेक रेल्वे स्टेशनांपैकी एक आहे.) परभणी शहरातून २२२ क्रमांकाचा राज्यमहामार्ग जातो. शहरात तुराबुल हक पीर यांचा दर्गा आहे. फेब्रुवारीत दर्ग्यामध्ये झालेल्या मोठा उरूस भरतो.
 
परभणी शहरात [[मराठवाडा कृषी विद्यापीठ]] आहे. त्याला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ म्नणतातम्हणतात.
 
==हे सुद्धा पहा==
अनामिक सदस्य