Content deleted Content added
ओळ ४:
* संदर्भ द्या ! अगदी भांडताना सुद्धा !!!<ref>ही माझी सध्या सहीसुद्धा आहे, मी संदर्भांचा भूकेला आहे, साध्या संभाषणातही मी अचानक थांबवून कुठे ऐकलं हे? किंवा वाचलस? असं विचारू शकतो. </ref>
* जर नियम व्यवस्था सुधारण्याच्या आड येत असेल तर नियमच तोडा, पण पहिले व्यवस्था सुधारा !<ref>{{जर्नल स्रोत|date=2018-08-29|title=Wikipedia:Ignore all rules|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Wikipedia:Ignore_all_rules&oldid=857090564|journal=Wikipedia|language=en}}</ref>
*वैयक्तिक आरोप, दुषणे, शिव्या-शाप दुर्लक्षिले गेले पाहिजेत, तो पर्यंत जो पर्यंत ते प्रकल्पास नुकसान पोहोचवत नाहीत, त्यापुढे प्रचालक, प्रशासक, स्टीवर्ड, ट्रस्ट आणि सेफ्टी टिम अशी सरळ चढत्या क्रमाची साखळी हातात घ्यावी. अहमारीक विकिवरील ह्या ब्युरोक्रेट आणि प्रचालकाचे उदाहरण खूप प्रश्न उभे करणारे असले तरी खुप काही शिकवणारेही आहे. (Personal attacks, harassment, abusive language should be tolerated till the time it harms the wikimedia projects, and if it does we should follow the path till we stop the vandals.) <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://meta.wikimedia.org/wiki/Requests_for_comment/Global_ban_for_Til_Eulenspiegel|शीर्षक=Requests for comment/Global ban for Til Eulenspiegel - Meta|संकेतस्थळ=meta.wikimedia.org|अॅक्सेसदिनांक=2019-02-24}}</ref>
 
== टीमवर्क बार्नस्टार ==