"डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, भारतीय संसद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३२:
'''डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा''' किंवा '''भव्य स्मारकशिल्प''' (''Monument memorial'') हा नवी [[दिल्ली]]च्या [[भारतीय संसद|संसद]] [[संसद भवन|भवन परिसरात]] [[इ.स. १९६७]] मध्ये उभारलेला [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]ांचा पंचधातूचा पुतळा आहे. आंबेडकरी समाजाने लोकवर्गणीतून हा पुतळा उभारला आहे. आंबेडकरांचे हे स्मारकशिल्प चौथऱ्याशिवाय एकूण १२.५ फूट उंचीचे आहे.<ref>https://rajyasabha.nic.in/rsnew/picture_gallery/p8.asp</ref><ref name="Ambedkar and Buddhism" />
 
१४ एप्रिल म्हणजेच [[डॉ. आंबेडकर जयंती]] दिनी व ६ डिसेंबर या [[महापरिनिर्वाण दिन]]ी भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा व राज्यसभा सदस्य, केंद्रीय मंत्री, राज्यपाल इत्यादी नेते व जनता डॉ. आंबेडकरांना स्मरून या पुतळ्याला अभिवादन करत असतात.<ref name=Ambedkar and Buddhism/><ref>{{स्रोत बातमी|दुवा=|शीर्षक=भव्य स्मारक शिल्पाचा सुवर्णमहोत्सव|last=|first=|date=१४ एप्रिल २०१७|work=दैनिक वृत्तरत्न सम्राट (जयंती विशेषांक, पृष्ठ क्र २४)|access-date=|archive-दुवा=|archive-date=|dead-दुवा=}}</ref>
 
== रचना ==