"ललित गोल्फ आणि स्पा रिसोर्ट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो अभय नातू ने लेख ललित गोल्फ आणि स्पा रेसोर्ट वरुन ललित गोल्फ आणि स्पा रिसोर्ट ला हलविला: शुद्ध...
No edit summary
ओळ ५:
हॉटेलच्या लॉबीमध्ये केलेले पोर्तुगीज शैलीचे नक्षीदार काम असलेले ललित गोल्फ आणि स्पा रेसोर्ट दक्षिण गोवाच्या पश्चिम किनाऱ्यावरील ८६ एकरात पसरलेले ५ स्टार हॉटेल आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=https://www.businesstraveller.com/tried-and-tested/hotel-check-the-lalit-golf-and-spa-resort-goa/ |शीर्षक=Hotel check: The Lalit Golf and Spa Resort Goa |प्रकाशक=businesstraveller.com |दिनांक=22 January 2016 | प्राप्त दिनांक=}}</ref> लोकांच्या म्हणण्यानुसार हे हॉटेल आरामासाठी तसेच बिजनेस ट्रीपसाठीसुद्धा योग्य आहे. सूर्यास्त बघण्यासाठी खाजगी नौका, डॉल्फिन्स बघण्यासाठी तसेच आरामासाठी हॉटेलकडून पुरविण्यात आलेले क्रुज हि काही खास वैशिष्टे.
 
राजबाग बीचवर असलेले हे हॉटेल पालोलेम बीच पासून हे रेसोर्ट ड्राईव्ह करत अवघ्या १५ मिनिटांच्या अंतरावर आहे. कोलवा आणि बेनौलीम बीच रेसोर्टपासून ४० कि.मी. च्या अंतरावर आहे. मनोरंजक पर्यटन आकर्षणे जसे सहकारी मसाल्याचे फार्म्स आणि पोंडा मंदिरे म्हाळसा आणि मंगुयेशी अनुक्रमे ४० आणि ६० कि.मी. अंतरावर आहेत. कोतीगाव अभयारण्य हे अवश्य भेट द्यावी असे ठिकाण आहे.
 
विमानतळ: ६३ कि.मी. / १ तास ३० मिनिटे.