"फेब्रुवारी २१" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ १४:
* [[इ.स. १८८५|१८८५]] - [[वॉशिंग्टन डी.सी.]]मध्ये [[वॉशिंग्टन स्मारक|वॉशिंग्टन स्मारकाचे]] उद्घाटन.
=== विसावे शतक ===
 
* [[इ.स. १९१६|१९१६]] - [[पहिले महायुद्ध]] - [[व्हर्दुनची लढाई]] सुरू.
* १९१५ - लाहोर कट : लाहोर, बनारस व मीरत या ठिकाणी शसस्त्र क्रांतिकारी उठाव झाला.
* [[इ.स. १९४७|१९४७]] - [[एडविन लँड]]ने [[पोलेरॉईड कॅमेरा|पोलेरॉईड कॅमेर्‍याचे]] प्रात्यक्षिक दाखवले.
 
* [[इ.स. १९५२|१९५२]] - [[इंग्लंड]]मध्ये नागरिकांनी ओळखपत्र नेहमी जवळ बाळगायची सक्ती करणारा कायदा रद्ध.
* [[इ.स. १९१६|१९१६]] - [[पहिले महायुद्ध]] - [[व्हर्दुनची लढाई]] सुरू.
*१९२५ - "द न्यूयॉर्क" या मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.
* [[इ.स. १९४७|१९४७]] - [[एडविन लँड]]ने [[पोलेरॉईड कॅमेरा|पोलेरॉईड कॅमेर्‍याचे]] प्रात्यक्षिक दाखवले.
* [[इ.स. १९५२|१९५२]] - [[इंग्लंड]]मध्ये नागरिकांनी ओळखपत्र नेहमी जवळ बाळगायची सक्ती करणारा कायदा रद्ध.
* १९५२ - [[पूर्व पाकिस्तान]](आताचे बांगलादेश)मध्ये पोलिसांनी विद्यार्थ्यांवर गोळीबार केला. चार ठार. येथून [[भारत-पाकिस्तान तिसरे युद्ध|बांगलादेश मुक्ति आंदोलन]] सुरू झाले.
* [[इ.स. १९५३|१९५३]] - [[फ्रांसिस क्लार्क]] व [[जेम्स डी. वॅट्सन]]नी [[डी.एन.ए.]]च्या रेणूची रचना शोधली.
*१९५९ - प्रेस क्लब ऑफ इंडियाची  नवी दिल्ली येथे  स्थापना
* [[इ.स. १९६०|१९६०]] - [[क्युबा]]त [[फिडेल कॅस्ट्रो|फिदेल कास्त्रो]]ने सगळ्या उद्योगांचे [[राष्ट्रीयीकरण]] केले.
* [[इ.स. १९६५|१९६५]] - [[न्यूयॉर्क]] मध्ये [[नेशन ऑफ इस्लाम]]च्या सदस्यांनी [[माल्कम एक्स]]ची हत्या केली.
* [[इ.स. १९७०|१९७०]] - [[स्वित्झर्लंड]]च्या [[झुरिक]] शहराजवळ [[स्विस एर फ्लाईट ३३०]] मध्ये आकाशात बॉम्बस्फोट होउन विमान नष्ट. ३८ ठार.
* [[इ.स. १९७२|१९७२]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] राष्ट्राध्यक्ष [[रिचर्ड निक्सन]]ने [[चीन]]ला भेट दिली.
* [[इ.स. १९७३|१९७३]] - [[इस्रायल|इस्रायेल]]च्या लढाउ विमानांनी [[लिब्या]]चे नागरी विमान पाडले. १०८ ठार.
* [[इ.स. १९७४|१९७४]] - इस्रायेलने [[सुएझ कालवा|सुएझ कालव्याचा]] ताबा सोडला.
* [[इ.स. १९९५|१९९५]] - [[अल्जीरिया]]तील कारागृहात उठाव. ४ रक्षक व ९६ कैदी ठार.
* १९९५ - [[स्टीव फॉसेट]]ने गरम हवेच्या फुग्यातुन एकट्याने पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.
*१९९९ - माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि  पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ़ यांच्यामध्ये लाहौर घोषणेवर करार