"फेब्रुवारी २१" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎विसावे शतक: टंकनदोष सुधरविला, व्याकरण सुधरविले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ १६:
* [[इ.स. १९१६|१९१६]] - [[पहिले महायुद्ध]] - [[व्हर्दुनची लढाई]] सुरू.
* [[इ.स. १९४७|१९४७]] - [[एडविन लँड]]ने [[पोलेरॉईड कॅमेरा|पोलेरॉईड कॅमेर्‍याचे]] प्रात्यक्षिक दाखवले.
* [[इ.स. १९५२|१९५२]] - [[इंग्लंड]]मध्ये नागरिकांनी ओळखपत्र नेहमी जवळ बाळगायची सक्ती करणारा कायदा रद्ध.
* १९५२ - [[पूर्व पाकिस्तान]](आताचे बांगलादेश)मध्ये पोलिसांनी विद्यार्थ्यांवर गोळीबार केला. चार ठार. येथून [[भारत-पाकिस्तान तिसरे युद्ध|बांगलादेश मुक्ति आंदोलन]] सुरू झाले.
* [[इ.स. १९५३|१९५३]] - [[फ्रांसिस क्लार्क]] व [[जेम्स डी. वॅट्सन]]नी [[डी.एन.ए.]]च्या रेणूची रचना शोधली.
*१९५९ - प्रेस क्लब आफ़ऑफ इंडियाची  नवी दिल्ली येथे  स्थापना
* [[इ.स. १९६०|१९६०]] - [[क्युबा]]त [[फिडेल कॅस्ट्रो|फिदेल कास्त्रो]]ने सगळ्या उद्योगांचे [[राष्ट्रीयीकरण]] केले.
* [[इ.स. १९६५|१९६५]] - [[न्यूयॉर्क]] मध्ये [[नेशन ऑफ इस्लाम]]च्या सदस्यांनी [[माल्कम एक्स]]ची हत्या केली.
ओळ २८:
* [[इ.स. १९९५|१९९५]] - [[अल्जीरिया]]तील कारागृहात उठाव. ४ रक्षक व ९६ कैदी ठार.
* १९९५ - [[स्टीव फॉसेट]]ने गरम हवेच्या फुग्यातुन एकट्याने पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.
*१९९९ - पूर्वमाजी प्रधानमंत्रीपंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि  पाकिस्तानचे  पूर्वमाजी प्रधानमंत्रीपंतप्रधान नवाज शरीफ़ यांच्यामध्ये  लाहौर घोषणेवर  समझौताकरार
 
=== एकविसावे शतक ===