"अंगिरस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
छो कृपया लेखातील प्रत्येक विधानाला संदर्भ द्या, त्यातुनच मजकूर विश्वकोशीय होतो.
ओळ १:
{{संदर्भहीन लेख}}
{{विस्तार}}
'''अंगिरस''' अथवा '''अंगिरा''' वज्रकुलोत्पन्न एक प्रसिद्ध वैदिक ऋषी होते. वैदिक साहित्यात त्यांचा उल्लेख मनु, ययाति, दध्यच्, प्रियमेघ, कण्व, अत्रि, भृगु इत्यादी ऋषींसोबत आढळतो. ते [[सप्तर्षी]] व दहा प्रजापतींमध्ये गणले जातात.
"https://mr.wikipedia.org/wiki/अंगिरस" पासून हुडकले