"ग्लुकॅगॉन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
छो कृपया लेखातील प्रत्येक विधानाला संदर्भ द्या, त्यातुनच मजकूर विश्वकोशीय होतो.
ओळ १:
{{संदर्भहीन लेख}}
ग्लुकागॉन हे शरीरातील मेद जाळणारे नैसर्गिक हार्मोन आहे. हे संप्रेरक स्वादुपिंडाच्या अल्फा पेशींमध्ये तयार होते. रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्यास हे हार्मोन स्रवते. हे हार्मोन स्रवणे सुरू झाल्यावर रक्तातील साखरेची पातळी वाढते. हे हार्मोन यकृतातील ग्लायकोजेनचे रूपांतर ग्लुकोजमध्ये करते.