"बंगालचा उपसागर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
Rohamweb1988 (चर्चा)यांची आवृत्ती 1666542 परतवली.
खूणपताका: उलटविले
ओळ १:
[[चित्र:Bay of Bengal map.png|250px|right|thumb|बंगालचा उपसागर]]
तीन बाजूंनी जमीन असलेल्या जलाशयाला त्याच्या आकारमानाप्रमाणे क्रमश: [[खाडी]], [[आखात]] किंवा [[उपसागर]] म्हणतात. या तिघांत उपसागर सर्वात मोठा. भारत , बांगलादेश आणि ब्रह्मदेश यांच्या भूमींनी वेढला गेलेला '''बंगालचा उपसागर''' ([[बांग्ला भाषा|बांग्ला]]: বঙ্গোপসাগর ; [[तमिळ भाषा|तमिळ]]: வங்காள விரிகுடா ; [[तेलुगू भाषा]]: బంగాళాఖాతము ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Bay of Bengal'', ''बे ऑफ बंगाल'') हा [[हिंदी महासागर|हिंदी महासागराच्या]] [[ईशान्य दिशा|ईशान्येकडील]] भाग व्यापणारा व जगातील [[उपसागर|उपसागरांपैकी]] सर्वांत विस्तीर्ण उपसागर आहे. ढोबळमानाने त्रिकोणी आकाराचा हा उपसागर [[पश्चिम|पश्चिमेकडे]] [[भारत|श्रीलंका व भारताची]] पूर्व किनारपट्टी, उत्तरेला [[बांग्लादेश|बांग्लादेशाची]] दक्षिण किनारपट्टी या भूभागांनी, तर [[पूर्व दिशा|पूर्वेकडे]] [[म्यानमार|म्यानमारची]] किनारपट्टी व भारताची [[अंदमान आणि निकोबार|अंदमान आणि निकोबार बेटे]] यांनी [https://play.google.com/store/apps/details?id=co.timesquared.timetracker time clock] वेढला आहे. या उपसागराचे क्षेत्रफळ २१,७२,००० चौरस कि.मी.<sup>२</sup> आहे
{| class="wikitable"