"शिव जयंती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎उद्देश: आशय जोडला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २४:
टिळकांच्या नेतृत्वाखाली पहिला ‘शिवाजी उत्सव’ १५ एप्रिल १८९६ रोजी रायगडावर साजरा केला गेला. या सार्वजनिक उत्सवाच्या निमित्ताने लोकांना एकत्र आणता येईल आणि त्यायोगे त्यांच्यात राष्ट्रवादी विचार व भावना यांचे बीजारोपण करता येईल, अशी त्यांची धारणा होती.
 
==उद्देश==
शिवजयंती साजरी करण्यामागचा उद्देश असा की शिवाजी महाराजांचे उदात्त विचार समाजातल्या प्रत्येक व्यक्तीकडे पोहचावे.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/शिव_जयंती" पासून हुडकले