"फेब्रुवारी १८" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १८:
 
=== एकविसावे शतक ===
 
* २००७ - दिल्लीहुन लाहोरला जाणाऱ्या समझोता एक्सप्रेसमध्ये बॉम्बस्फोटात ६८ लोकांचा मृत्यू .
* २००८ - ८ वर्षाच्या सैन्य शासनानंतर पाकिस्तानात निवडणूक घेण्यात आली.
* २०१४ - युक्रेनची राजधानी कीवमध्ये पोलीस व निदर्शनवाद्यामध्ये  संघर्षामध्ये ७६ लोकांचा मृत्यू आणि शेकडो लोक जखमी.
 
== जन्म ==