"फेब्रुवारी १८" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ९:
=== एकोणिसावे शतक ===
===विसावे शतक===
 
* १९०५ - शामजी कुर्ष्णवर्मांनी इंडिया होमरूल सोसायटीची स्थापना लंडनमध्ये केली.
* १९११ - एयर मेलची पहिली अधिकृत उडान अलाहाबादवरुन सुरु झाली, जी १० कि.मी. होती. भारतामध्ये पहिल्यांदा विमानाने डाक सेवा सुरु झाली. ज्यामध्ये ६५०० पत्रे नैनी येथे नेण्यात आली.
* १९४६ - मुंबईमध्ये नौसेनेचा विद्रोह.
* १९७१ - भारत व ब्रिटनमध्ये उपग्रहाद्वारे संपर्क कायम झाला.
* १९७९ - सहारा वाळवंटात रेकॉर्डमध्ये  पहिल्यांदा व शेवटची  हिमपाताची घटना नोंदवण्यात आली.
* १९९८ - सी. सुब्रह्मण्यम यांना भारत रत्न प्रदान.
 
=== एकविसावे शतक ===
== जन्म ==