"शिलालेख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
संदर्भ
ओळ ४:
 
'''शिलालेख''' म्हणजे दगडावर अथवा शिळेवर कोरून ठेवलेला मजकूर. लिखित मजकूर अनंत कालपर्यंत टिकून रहावा म्हणून तो दगडी शिळेवर कोरून ठेवायची प्रथा आस्तित्वात होती.पुरातत्व शास्त्रात याला पुराभिलेख
असे म्हटले जाते.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=cTCnDAAAQBAJ&pg=PT43&dq=%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96+%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%9C%E0%A5%87+%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjq_r-XkcDgAhVHinAKHdi2A-UQ6AEIKjAA#v=onepage&q=%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%20%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%9C%E0%A5%87%20%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF&f=false|title=Nanyanshi Sanwad / Nachiket Prakashan: नाण्यांशी संवाद|last=चितळे|first=श्रीपाद केशव|date=2016-06-25|publisher=Nachiket Prakashan|language=mr}}</ref> राजकीय, धार्मिक व सामाजिक माहिती मिळविण्याच्या दृष्टीने असे कोरीव लेख अत्यंत उपयुक्त असतात. शिलालेखातील अक्षरांच्या वळणावरून त्यांचा काल ठरविता येतो.
==स्वरूप==
या लेखांमधील मजकूर अनेकदा राजाज्ञा किंवा दानवर्णनपर असतो. ठाणे जिल्ह्यातील सोपारा येथे किंवा विदर्भाच्या [[चंद्रपूर]] जिल्ह्यातील [[देवटेक]] येथे सापडलेले मौर्य [[सम्राट अशोक|अशोकाचे]] शिलालेख हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] सर्वात प्राचीन शिलालेख होत.
"https://mr.wikipedia.org/wiki/शिलालेख" पासून हुडकले