"शिलालेख" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
आर्या जोशी (चर्चा | योगदान) No edit summary |
आर्या जोशी (चर्चा | योगदान) No edit summary |
||
ओळ ३:
[[File:3शिलालेख.jpg|thumb|गाभाऱ्याच्या वरच्या बाजूला असलेला शिलालेख.]]
'''शिलालेख''' म्हणजे दगडावर अथवा शिळेवर कोरून ठेवलेला मजकूर. लिखित मजकूर अनंत कालपर्यंत टिकून रहावा म्हणून तो दगडी शिळेवर कोरून ठेवायची प्रथा आस्तित्वात होती.प्राचीन काळातील राजकीय, धार्मिक व सामाजिक माहिती मिळविण्याच्या दृष्टीने असे कोरीव लेख अत्यंत उपयुक्त असतात. शिलालेखातील अक्षरांच्या वळणावरून त्यांचा काल ठरविता येतो.
==स्वरूप==
या लेखांमधील मजकूर अनेकदा राजाज्ञा किंवा दानवर्णनपर असतो. ठाणे जिल्ह्यातील सोपारा येथे किंवा विदर्भाच्या [[चंद्रपूर]] जिल्ह्यातील [[देवटेक]] येथे सापडलेले मौर्य [[सम्राट अशोक|अशोकाचे]] शिलालेख हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] सर्वात प्राचीन शिलालेख होत.
|