"सेंद्रिय शेती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Reverted to revision 1662492 by 2.50.152.33 (talk): Vandalism. (TW)
खूणपताका: उलटविले
No edit summary
ओळ ६७:
सेंद्रिय खतांमुळे जमिनीतील असंख्य जिवाणूंची वाढ होते. त्यांत रोग निर्माण करणारे जीवाणूपण वाढीस लागू शकतात. अश्या वेळी ट्रायकोडरमा नावाचे जीवाणू जमिनीत सोडल्यास रोग निर्माण करणा-या जिवाणूंचा नाश होऊ शकतो.
 
==विविध टप्पेटप्पेsooaruarga==
* '''शेतातील मातीचे संवर्धन व पोषण''':रसायनांचा वापर बंद. सेंद्रिय व जैविक खतांचा वापर करणे. मागे घेतलेल्या पिकांचे उरलेल्या पाने, बुंधे, फांद्या इत्यादीचा वापर. पीक क्रमचक्र व पिकांत विविधता आणणे. अधिक नांगरणी टाळणे व शेतातील मातीस ओल्या किंवा हिरव्या गवताखाली झाकणे.
* "'तापमान अनुकूलन'" : शेताच्या मातीचे तापमान योग्य राखणे व शेतीच्या बांधांवर वनस्पती लावणे, जेणे करून जास्त उष्णता निर्माण होणार नाही.