"सदस्य:Nikhita Gaonkar/धूळपाटी2" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
बदलांचा आढावा नाही
(नवीन पान: '''देविदास गांवकर''' २००१  साली  देविदास गावकर खोतिगाव सरकारी माध्...)
 
छो
 
       पाचवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण त्याने खोतिगावांतील सरकारी माध्यमिक शाळेत मराठीतूनच घेतले. दहावीनंतर सत्यवती सोयरू उच्च माध्यमिक विद्यालय माशें – काणकोण विद्यालयांत तेव्हा जास्त विषय इंग्रजीत असल्याने त्याच्या वाट्याला भाषेचा मोठा अडथळा आला. आणि त्याचबरोबर घरातील गरीबीमुळे विद्यालयात ये – जा करण्यासाठी सहा – सात रूपये मिळणे अशक्य असल्याने तो मानसिकरित्या खचलो आणि शेवटी शाळा सोडण्याची पाळी त्याच्यावर आली पण वाचनाची आवड असल्याने एकदा तीन रूपये देऊन आणलेले वृत्तपत्र त्याने ते संपेपर्यंत दिवसाला पान ह्या प्रमाणे वाचत असे पाहून घरची आणि शेजारची मंडळी त्याला वेडा वगैरे म्हणून उलट – सुलट नावे ठेवायचे. त्याचबरोबर त्याला सामाजिक कार्याची आवड असल्याने त्याची ओळख सेबी राँड्रिग्ज या सामाजिक युवा कार्यकर्त्याशी झाली आणि त्याच्याकडून गोव्याची संस्कृती आणि समस्या ह्याची बरीच जाणीव झाली व त्याचबरोबर  प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करताना त्याची सखोल माहिती आणि रणनीतीत्मक माहिती गोळा करण्याची वेगळी दृष्टी मिळाली आणि तेही त्याला सतत सांगायचे की वाचन करत रहा.
 
 
[[File:Devidas Gaonkar.jpg|thumb|Devidas Gaonkar]]
 
 
 
 
     
१४

संपादने