"जेत्सुन पेमा वांग्चुक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

चित्र:Dragon Queen of Bhutan (cropped).jpg
(चित्र:Dragon Queen of Bhutan (cropped).jpg)
 
[[चित्र:Dragon Queen of Bhutan (cropped).jpg|thumb|जेत्सुन पेमा वांग्चुक]]
'''जेत्सुन पेमा वांग्चुक''' ([[रोमन लिपी]]: ''Jetsun Pema Wangchuck'' ) (४ जून, इ.स. १९९० - हयात) ही [[भूतान|भूतानाची]] विद्यमान राणी व भूतानाचा राजा [[जिग्मे घेसर नामग्याल वांग्चुक]] याची पत्नी आहे. १३ ऑक्टोबर, इ.स. २०११ रोजी जिग्मे घेसर नामग्याल वांग्चुक याच्याशी हिचा विवाह झाला, तसेच राणीपदाचा किरीट चढवण्यात आला. ही [[लंडन]], [[युनायटेड किंग्डम]] येथील रिजंट्स कॉलेजात महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे.
 
२८

संपादने