"शिरीष पै" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवा जोडली
दुवा जोडली
ओळ २३:
 
==शिरी पै यांच्यातली कवयित्री==
शिरीष पै यांनी कवी म्हणून स्वतःची मुद्रा तयार केली. त्यांच्या [[प्रेम कविता|प्रेमकविता]] ह्या अत्यंत मनस्वी, प्रांजळ आणि अलवारपण जपणार्‍या आहेत. त्यांत एक दुखरेपण आणि एकटेपणही आहे. अनुभवातली तरलता आणि उत्कट, हळवे क्षण टिपण्याची असोशी त्यांत आहे. त्यांच्या ‘हायकूं’<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.thehindu.com/books/books-authors/marathi-poet-activist-shirish-pai-passes-away/article19609880.ece|शीर्षक=Marathi poet, activist Shirish Pai passes away|date=2017-09-02|work=The Hindu|access-date=2019-02-10|others=PTI|language=en-IN|issn=0971-751X}}</ref>चे हेच वैशिष्ट्य आहे. त्यांच्या हायकूंची प्रारंभीच्या काळात काही ज्येष्ठ कवींनी मस्करी केली होती, पण पुढे हेच हायकू अनेक कवींना प्रभावित करून गेले आणि स्वतःची एक स्वतंत्र जागा करून मराठी साहित्यात मानाने उभे राहिले. झेन तत्त्वज्ञानातून उगम पावलेला हा [[जपानी भाषा|जपानी]] काव्यप्रकार शिरीषताईंना खोलवर स्पर्शून जाण्यामागे त्यांची अध्यात्माकडे असलेली ओढ हेच कारण असणार.
 
==शिरीष पै यांची अध्यात्मता==
"https://mr.wikipedia.org/wiki/शिरीष_पै" पासून हुडकले