"शिरीष पै" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
दुवा जोडली
(दुवा जोडली)
(दुवा जोडली)
शिरीष पै एक चांगल्या वक्त्या होत्या. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातही त्यांनी प्रखर भूमिका निभावली. त्या बोलताना निरागसपणे बोलायच्या. मात्र, त्या बोलण्यामध्ये खूप अर्थ असे. त्यांची भाषा प्रगल्भ होती.
 
नवोदितांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी नवयुगच्या माध्यमातून कथा आणि कविता लेखन स्पर्धांचे आयोजन केले. त्यातून अनेक लेखक, कवी, पत्रकार उदयाला आले. त्यांनी ललित लेखकांनाही प्रोत्साहन दिले. वडिलांना न पटलेल्या एका लेखकाकडे पाहण्याचा वडलांचा दृष्टिकोन बदलण्यात त्या यशस्वी ठरल्या. त्यांची वडिलांवर प्रचंड [[श्रद्धा]], प्रेम आणि त्यांच्याप्रती आदर होता.
 
शिरीष पै यांनी सन १९७५मध्ये ‘हायकू’ हा [[जपानी भाषा|जपानी]] अल्पाक्षरी काव्यप्रकार मराठीत आणला आणि लोकप्रिय केला.
२,४०४

संपादने