"फेब्रुवारी ६" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
ओळ १४:
 
=== विसावे शतक ===
 
* १९१८ - ३० वर्षे वयावरील ब्रिटिश महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. १९२८ मध्ये हे वय २१ करण्यात आले.
 
* [[इ.स. १९२२|१९२२]] - अकिल रॅट्टी [[पोप पायस अकरावा]] झाला.
* [[इ.स. १९३२|१९३२]] - [[कोलकाता]] विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात [[वीणा दास]] या विद्यार्थिनीने बंगालचे राज्यपाल स्टॅन्ले जॅक्सन यांच्यावर गोळ्या झाडल्या.