"शिरीष पै" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवा जोडली
दुवा जोडली
ओळ २९:
 
==साहित्यातील नवोदितांबद्दल आस्था==
शिरीष पै या समकालीन नवसाहित्याविषयी विशेष आस्था बाळगून होत्या. अत्र्यांच्या 'नवयुग' तसेच 'मराठा'च्या [[रविवार]] पुरवणीत त्यांनी बाबुराव बागुलांच्या कथांना, केशव मेश्रामांच्या कवितांना, शंकरराव खरातांच्या लेखनाला जागा मिळवून दिली आणि दलित साहित्याची भक्कम पाठराखण केली. अत्र्यांनी भाऊ पाध्येंच्या 'वासूनाका'वर जहरी टीका करूनही 'वासूनाका' ही आपली आवडती साहित्यकृती आहे, हे जाहीर सांगण्यास त्या कचरल्या नाहीत. पित्याच्या तेजोमय सावलीत राहूनही स्वतःची स्निग्ध वात त्यांनी प्राणपणाने जपली.
 
==शिरीष पै यांची ग्रंथसंपदा==
"https://mr.wikipedia.org/wiki/शिरीष_पै" पासून हुडकले