"हॅरी पॉटर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
टंकनदोष काढले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
→‎कथानक: टंकनदोष काढले
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ७:
== कथानक ==
{{विस्तार}}
हॅरी पॉटरच्या कथेची सुरुवात हॅरीच्या अकराव्या वर्षात पदार्पण करण्यापासुन होते. हॅरी लहानपणापासुन त्याची मावशी पेटुनिया च्यापेटुनियाच्या घरी राहात असतो. त्या घरी त्याला कस्पटासमान वागणुक मिळत असते. बाराव्या वर्षी त्याला [[रुबियस हॅग्रीडहॅग्रिड]] नावाच्या दैत्याकडुनअर्धदानवाकडून कळते की तो एक जादुगार आहे व ह्या विश्वाला समांतर असे एक जादुचे विश्व आहे. हॅरीची रवानगी हॉग्वार्ट्झहॉगवर्ट्स नावाच्या जादुचे प्रशिक्षण देणाऱ्या शाळेत होते. तिथे त्याला रॉन व हर्माइनी हे मित्र भेटतात. त्याला हेही कळते की त्याच्या आई वडीलांना ([[जेम्स पॉटर]] व [[लिली पॉटर]]) वॉल्डेमॉर्ट नावाच्या दुष्ट जादुगाराने, (जो कथानकाचा खलनायक आहे) तो अवघा एक वर्षाचा असताना, ठार मारलेले असते व हॅरीला मारण्याचा प्रयत्न करताना तो मरणासन्न अवस्थेत पोचलेला असतो.
 
पहिल्या पुस्तकात वॉल्डेमॉर्टवोल्डेमॉर्ट प्रोफेसर [[क्विरल]]च्या देहाला वश करून अद्भुत असा [[परीस]] हॉग्वार्ट्झमधुनहॉगवर्ट्समधून चोरण्याचा प्रयत्न करतो ज्यायोगे त्याची पूर्वीची शक्ती व शरीर परत येणे शक्य असते. पण हॅरी आपल्या मित्रांच्या सहाय्याने त्याचा तो प्रयत्न हाणुन पाडतो.
 
दुसऱ्या भागात [[टॉम रिडलची डायरी]] रॉनची छोटी बहीण [[जिनी विजलीविजलीला ]]ला पछाडतेआपल्या दुष्ट जादूच्या प्रभावाखाली आणते व तिच्याकरवे [[गुप्त चेंबरतळघर ]] उघडविते. त्या चेंबरमध्येतळघरामध्ये असलेला [[बॅसिलिकबॅसिलिस्क सर्प]] हॉग्वार्ट्झमधीलहॉगवर्ट्समधील [[मगल]] विद्यार्थ्यांवर हल्ले करु लागतो. हॅरी परत एकदा रॉनच्या सहाय्याने तळघराचा शोध लावतो व तळघर उघडतो आणि [[ग्रिफिंडोरचीग्रिफिन्डोरची तलवार]] वापरुन त्या सर्पाला ठार मारतो व मारलेल्या बासिलिकबॅसिलिस्क सर्पाचा सुळा वापरुन टॉमची डायरी नष्ट करतो आणि जिनीचे प्राण वाचवतो.
 
तिसऱ्या भागात हॅरीला कळते की [[सिरियस ब्लॅक]] नावाचा कैदी [[अझकाबानअझ्काबान]] नावाच्या तुरुंगातून पळाला आहे व तो हॅरीच्याच मागावर आहे. त्या निमित्ताने हॉग्वार्ट्झला [[ डिमेंटर्स ]] सुरक्षाव्यवस्था पुरविण्यात येते जे अझकाबानचेअझ्काबानचे रक्षक असतात. डिमेंटर्सच्या अवतीभवती येण्याऱ्या कुणाच्याही आनंदाच्या आठवणी ते शोषून घेतात. त्यामुळे विद्यार्थ्याना शाळेच्या बाहेर पडण्यास बंदी असते. त्याच सुमारास हॉगवार्ट्स मध्ये [[ काळ्या / गुप्त कलांपासून बचाव]] हा विषय शिकविण्यासाठी [[रिमस ल्युपिन]] नावाच्या एका नव्या शिक्षकाची नेमणुक होते. हॅरीला कळते की डिमेंटर्स शक्तीचा प्रभाव आपल्यावर सर्वात जास्त पडत आहे . त्यापासून बचाव करण्यासाठी तो रिमसकडुन [[पॅट्रोनस मंत्र]] शिकून घेतो व आत्मसात करतो, हे आजवर अनेक कुशल म्हणवणाऱ्या जादुगारांनाही शक्य झालेले नसते.सर्वसाधारणरीत्या विद्यालयाच्या शेवटच्या वर्षात शिकवला जाणारी ही कठीण जादू हॅरी अवघ्या 13 व्या वर्षी आत्मसात करतो . शेवटी हॅरीचा सामना सिरियसशी होतो, तेथे त्याला कळते की सिरियस हा हॅरीचा शत्रू नसून हितचिंतक असतो व तरुणपणी तो हॅरीचे वडील जेम्सचा व ल्युपिनचा मित्र असतो. त्यांचा चौथा मित्र [[पीटर पेटिग्र्युपेटीग्र्यू]] ने हॅरीच्या वडीलांबद्दलआईवडीलांचा विश्वासघात केलेला असतो व जेम्स व लिलीच्या लपण्याचे ठिकाण त्याने वॉल्डेमॉर्टलावोल्डेमॉर्टला सांगितले असते. शिवाय चतुरपणे त्याने सिरियस गुन्हेगार सिद्ध होईल अशी चाल खेळलेली असते . जगाच्या लेखी पेटीग्र्युला सिरियसने ठार मारले , त्याला वीरमरण आले पण प्रत्यक्षात पेटीग्र्यु पाळीव उंदराच्या रुपात 12 वर्षे रॉनच्या घरात राहत असतो. याच भागात हॅरीला समजतं की वेअरवुल्फ / नरलांडगा असलेल्या रिमसला मदत करण्यासाठी त्याचे वडील जेम्स आणि त्यांचे 2 मित्र सिरियस आणि पीटर पेटीग्र्यु यांनी प्राण्यामध्ये रुपांतरीत होण्याची अत्यंत कठीण जादू शिकून घेतली होती व सत्य हे चौघे वगळता कोणालाही ठाऊक नव्हतं . याच प्राणिरूपाचा फायदा पीटरने घेतला . हे सत्य कळल्यावर हॅरी व त्याचे मित्र पीटरला पिशाच्चांच्याडिमेंटर्सच्या हवाली करण्यास निघतात. परंतु पौर्णिमेचा चंद्र पाहताच ल्युपिन [[ वेअरवुल्फ / नरलांडग्यामध्ये ]] परिवर्तित होतो व ह्या गोंधळाचा फायदा उठवून पीटर त्यांच्या तावडीतून निसटतो. सिरियस मग सुटकेसाठी पुरावे नसल्यामुळे तुरुंगवास टाळण्यासाठी भुमिगत होतो.
 
१ - जादू / मॅजिक -
"https://mr.wikipedia.org/wiki/हॅरी_पॉटर" पासून हुडकले