"हॅरी पॉटर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎कथानक: अधिक माहितीची भर घातली .
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
→‎कथानक: टंकनदोष काढले , अधिक माहितीची भर घातली .
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १३:
दुसऱ्या भागात [[टॉम रिडलची डायरी]] रॉनची छोटी बहीण [[जिनी विजली]]ला पछाडते व तिच्याकरवे [[गुप्त चेंबर]] उघडविते. त्या चेंबरमध्ये असलेला [[बॅसिलिक सर्प]] हॉग्वार्ट्झमधील [[मगल]] विद्यार्थ्यांवर हल्ले करु लागतो. हॅरी परत एकदा रॉनच्या सहाय्याने [[ग्रिफिंडोरची तलवार]] वापरुन त्या सर्पाला ठार मारतो व मारलेल्या बासिलिक सर्पाचा सुळा वापरुन टॉमची डायरी नष्ट करतो आणि जिनीचे प्राण वाचवतो.
 
तिसऱ्या भागात हॅरीला कळते की [[सिरियस ब्लॅक]] नावाचा कैदी [[अझकाबान]] नावाच्या तुरुंगातून पळाला आहे व तो हॅरीच्याच मागावर आहे. त्या निमित्ताने हॉग्वार्ट्झला [[पिशाच्च|पिशाच्च्यांची डिमेंटर्स ]] सुरक्षाव्यवस्था पुरविण्यात येते जे अझकाबानचे रक्षक असतात. पिशाच्चांच्याडिमेंटर्सच्या अवतीभवती येण्याऱ्या कुणाच्याही आनंदाच्या आठवणी ते शोषून घेतात. त्यामुळे विद्यार्थ्याना शाळेच्या बाहेर पडण्यास बंदी असते. त्याच सुमारास हॉग्वार्ट्झमध्येहॉगवार्ट्स मध्ये [[ काळ्या जादुविरुद्ध/ गुप्त कलांपासून बचाव]] हा विषय शिकविण्यासाठी [[रिमस ल्युपिन]] नावाच्या एका नव्या शिक्षकाची नेमणुक होते. हॅरीला कळते की त्याला पिशाच्चांच्याडिमेंटर्स शक्तीचा सर्वाधिकप्रभाव त्रासआपल्यावर होतसर्वात जास्त पडत आहे असतो. त्यापासून बचाव करण्यासाठी तो रिमसकडुन [[पॅट्रोनस मंत्र]] शिकून घेतो व आत्मसात करतो, जेहे आजवर भल्याभल्याअनेक कुशल म्हणवणाऱ्या जादुगारांनाही शक्य झालेले नसते.सर्वसाधारणरीत्या विद्यालयाच्या शेवटच्या वर्षात शिकवला जाणारी ही कठीण जादू हॅरी अवघ्या 13 व्या वर्षी आत्मसात करतो . शेवटी हॅरीचा सामना सिरियसशी होतो, तेथे त्याला कळते की सिरियस हा हॅरीचा शत्रू नसून हितचिंतक असतो व तरुणपणी तो हॅरीचे वडील जेम्सचा व ल्युपिनचा मित्र असतो. त्यांचा चौथा मित्र [[पीटर पॅटिग्र्युपेटिग्र्यु]] ने हॅरीच्या वडीलांबद्दल विश्वासघात केलेला असतो व जेम्स व लिलीच्या लपण्याचे ठिकाण त्याने वॉल्डेमॉर्टला सांगितले असते. शिवाय चतुरपणे त्याने सगळेसिरियस खापरगुन्हेगार सिरियसवरसिद्ध फोडलेलेहोईल अशी चाल खेळलेली असते जगाच्या लेखी पेटीग्र्युला सिरियसने ठार मारले , त्याला वीरमरण आलेलेआले पण प्रत्यक्षात पेटीग्र्यु पाळीव उंदराच्या रुपात 12 वर्षे रॉनच्या घरात राहत असतो. याच भागात हॅरीला समजतं की वेअरवुल्फ / नरलांडगा असलेल्या रिमसला मदत करण्यासाठी त्याचे वडील जेम्स आणि त्यांचे 2 मित्र सिरियस आणि पीटर पेटीग्र्यु यांनी प्राण्यामध्ये रुपांतरीत होण्याची अत्यंत कठीण जादू शिकून घेतली होती व सत्य हे चौघे वगळता कोणालाही ठाऊक नव्हतं . याच प्राणिरूपाचा फायदा पीटरने घेतला असते. हे सत्य कळल्यावर हॅरी व त्याचे मित्र पीटरला पिशाच्चांच्या हवाली करण्यास निघतात. परंतु पौर्णिमेचा चंद्र पाहताच ल्युपिन [[हिंस्र लांडगा|हिंस्रवेअरवुल्फ / नरलांडग्यामध्ये लांडग्यामध्ये]] परिवर्तित होतो व ह्या गोंधळाचा फायदा उठवून पीटर त्यांच्या तावडीतून निसटतो. सिरियस मग सुटकेसाठी पुरावे नसल्यामुळे तुरुंगवास टाळण्यासाठी भुमिगत होतो.
 
१ - जादू / मॅजिक -
"https://mr.wikipedia.org/wiki/हॅरी_पॉटर" पासून हुडकले