"हॅरी पॉटर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎कथानक: अधिक माहितीची भर घातली .
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन संदर्भा विना भला मोठा मजकुर !
→‎कथानक: टंकनदोष काढले , अधिक माहितीची भर घातली .
खूणपताका: :( रोमन लिपीत मराठी ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ७:
== कथानक ==
{{विस्तार}}
हॅरी पॉटरच्या कथेची सुरुवात हॅरीच्या अकराव्या वर्षात पदार्पण करण्यापासुन होते. हॅरी लहानपणापासुन त्याची मावशी पेटुनिया च्या घरी राहात असतो. त्या घरी त्याला कस्पटासमान वागणुक मिळत असते. बाराव्या वर्षी त्याला [[रुबियस हॅग्रीड]] नावाच्या दैत्याकडुन कळते की तो एक जादुगार आहे व ह्या विश्वाला समांतर असे एक जादुचे विश्व आहे. हॅरीची रवानगी हॉग्वार्ट्झ नावाच्या जादुचे प्रशिक्षण देणाऱ्या शाळेत होते. तिथे त्याला रॉन व हर्मायोनीहर्माइनी हे मित्र भेटतात. त्याला हेही कळते की त्याच्या आई वडीलांना ([[जेम्स पॉटर]] व [[लिली पॉटर]]) वॉल्डेमॉर्ट नावाच्या दुष्ट जादुगाराने, (जो कथानकाचा खलनायक आहे)तो अवघा एक वर्षाचा असताना, ठार मारलेले असते व हॅरीला मारण्याचा प्रयत्न करताना तो मरणासन्न अवस्थेत पोचलेला असतो.
 
पहिल्या पुस्तकात वॉल्डेमॉर्ट प्रोफेसर [[क्विरल]]च्या देहाला वश करून अद्भुत असा [[परीस]] हॉग्वार्ट्झमधुन चोरण्याचा प्रयत्न करतो ज्यायोगे त्याची पूर्वीची शक्ती व शरीर परत येणे शक्य असते. पण हॅरी आपल्या मित्रांच्या सहाय्याने त्याचा तो प्रयत्न हाणुन पाडतो.
ओळ ४४:
 
अझ्काबानमध्ये जादूचा गुन्हेगारीसाठी वापर केलेल्या जादूगारांना कैदी म्हणून ठेवलं जातं , छडी जप्त केलेली असते त्यामुळे ते या मंत्राचा उपयोगही करू शकत नाहीत , थोड्याच दिवसात ते आपलं मानसिक संतुलन हरवून बसतात . डिमेन्टरकडून दिली जाणारी सर्वात वाईट शिक्षा म्हणजे kiss of dementor , डिमेन्टरचं चुंबन ... ज्यात ते व्यक्तीचा आत्मा शोषून घेतं . सर्वात भयानक गुन्हेगारांनाच हि शिक्षा दिली जाते . व्यक्ती मरत नाही पण केवळ शरीर जिवंत राहातं , आतली अस्मिता नष्ट होते . डिमेन्टर्स वर जादू मंत्रालयाने नियंत्रण प्राप्त करून त्यांना आपल्या सेवेत घेतलं आहे . हे नियंत्रण त्यांनी नाखुशीनेच स्वीकारलं आहे , अर्थात यात त्यांचा फायदा आहेच पण नियंत्रण नसतं तर ते स्वतंत्र पणे जादूगार आणि मगल समाजात विहरले असते आणि लोकांचं सुख आनंद शोषून घेत राहिले असते .
 
६ - शुद्ध रक्त , अर्ध रक्त आणि अशुद्ध रक्त संकल्पना / Pure blood , Half blood , mudblood / muggleborn concept -
 
जादूगार / अलौकिक शक्ती असलेल्या लोकांचं प्रमाण एकूण लोकसंख्येच्या तुलनेत खूप कमी आहे . जादूगार समाजात काही घराणी अशी होती की ज्यांच्या आधीच्या सगळ्या पिढ्या जादूगार होत्या , त्यांनी हा वारसा जपण्याचा फार प्रयत्न केला ... म्हणजे दोन्ही पालक मगल आहेत अशा जादूगाराशी लग्न करायचं नाही , नाईलाजच झाल्यास एक हाफ ब्लड घराण्यातील जोडीदार स्वीकारायचा आणि मगल तर नाहीच नाही . जेणेकरून अपत्य जादूगार नसण्याची प्रोबॅबिलिटी शून्य होईल . हे स्वतःला प्युअर ब्लड म्हणवून घेत .
 
ह्या घराण्यांतील काही घराण्यांच्या मते ज्यांच्या कुटुंबात मगल जोडीदार किंवा मगल कुटुंबात जन्मलेला जादूगार जोडीदार म्हणून निवडला जातो अशी कुटुंबे ही अनेक पिढ्या जादूगारच असलेल्या कुटुंबांपेक्षा कमी व हलक्या दर्जाची , अशुद्ध रक्ताची आहेत व अशी भेसळ घडवून आणणे हे एकप्रकारचे घृणास्पद कार्य आहे .
 
== हॅरी पॉटर पुस्तके ==
"https://mr.wikipedia.org/wiki/हॅरी_पॉटर" पासून हुडकले