"पंचतीर्थ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

७९ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
'''पंचतीर्थ''' ही भारत सरकार व महाराष्ट्र सरकार द्वारा घोषित केलेली [[बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या जीवनाशी निगडित पाच स्थळे आहेत. [[भारत सरकार]] व [[महाराष्ट्र सरकार]] ही पंचतीर्थे विकसित करित आहे. महाराष्ट्र सरकारने व भारत सरकारने निर्देशित केलेल्या पंचतीर्थांमध्ये पुढील स्थळांचा समावेश आहे.
==महाराष्ट्र सरकार==
 
;महाराष्ट्र सरकारद्वारे निर्देशित पंततीर्थ
* '''[[भीम जन्मभूमी]]''' — जन्मभूमी, [[डॉ. आंबेडकर नगर]] ([[महू]])
* '''[[डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक]]''' — महापरिनिर्वाण स्थळ, [[दिल्ली]]
* '''डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक''' किंवा '''[[समतेचा पुतळा]]''' — इंदू मिल, [[मुंबई]])
* ''[[डॉ. भीमराव रामजी आंबेडकर स्मारक]]'' — [[लंडन]]मधील वास्तव्य केलेले घर
==भारत सरकार==
 
; भारत सरकारद्वारे निर्देशित पंततीर्थ
* '''[[भीम जन्मभूमी]]'''
* '''[[डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक]]'''
२९,६४४

संपादने