"पंचतीर्थ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
'''पंचतीर्थ''' ही भारत सरकार व महाराष्ट्र सरकार द्वारा घोषित केलेली [[बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या जीवनाशी निगडित पाच स्थळे आहेत. [[भारत सरकार]] व [[महाराष्ट्र सरकार]] ही पंचतीर्थे विकसित करित आहे.

;महाराष्ट्र सरकारने निर्देशित केलेल्या पंचतीर्थामध्ये पुढील पाच स्थळांचा समावेश आहे
* '''[[भीम जन्मभूमी]]''' (जन्मस्थळ— जन्मभूमी, [[डॉ. आंबेडकर नगर]] ([[महू]])),
* '''[[डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक]]''' (महापरिनिर्वाण स्थळ, [[दिल्ली]]),
* '''डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक''' (मूळ गांव, [[आंबडवे]]),
* '''डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक/''' किंवा '''[[समतेचा पुतळा]]''' (इंदू मिल, [[मुंबई]]) आणि
* ''[[डॉ. भीमराव रामजी आंबेडकर स्मारक]]'' ([[लंडन]]मधील वास्तव्य केलेले घर). आणि

; भारत सरकारने निर्देशित केलेल्या पंचतीर्थामध्ये पुढील पाच स्थळांचा समावेश आहे – ''[[भीम जन्मभूमी]]'' ''[[डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक]]'', ''दीक्षाभूमी'' ([[नागपूर]]), ''चैत्यभूमी]]'' (समाधी स्थळ, [[मुंबई]]) आणि ''[[डॉ. भीमराव रामजी आंबेडकर स्मारक]]'' ([[लंडन]]).
 
* '''[[भीम जन्मभूमी]]'''
* '''[[डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक]]'''
* '''[[दीक्षाभूमी]]''' — [[नागपूर]]
* '''[[चैत्यभूमी]]''' — समाधी स्थळ, [[मुंबई]])
* '''[[डॉ. भीमराव रामजी आंबेडकर स्मारक]]''' — [[लंडन]]
 
==महू ==
"https://mr.wikipedia.org/wiki/पंचतीर्थ" पासून हुडकले