"पंचतीर्थ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
'''पंचतीर्थ''' ही भारत सरकार व महाराष्ट्र सरकार द्वारा घोषित केलेली [[बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या जीवनाशी निगडित पाच स्थळे आहेत. [[भारत सरकार]] व [[महाराष्ट्र सरकार]] ही पंचतीर्थे विकसित करित आहे. भारतमहाराष्ट्र सरकारने निर्देशित केलेल्या पंचतीर्थामध्ये पुढील पाच स्थळांचा समावेश आहे – ''[[भीम जन्मभूमी]]'' (जन्मस्थळ, [[डॉ. आंबेडकर नगर]] ([[महू]])), ''[[डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक]]'' (महापरिनिर्वाण स्थळ, [[दिल्ली]]), ''डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक'' (मूळ गांव, [[आंबडवे]]), ''डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक/[[समतेचा पुतळा]]'' (इंदू मिल [[मुंबई]]) आणि ''[[डॉ. भीमराव रामजी आंबेडकर स्मारक]]'' ([[लंडन]]मधील वास्तव्य केलेले घर).
 
==महू ==
"https://mr.wikipedia.org/wiki/पंचतीर्थ" पासून हुडकले