"अयोध्येचा राजा (चित्रपट)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
छो कृपया लेखातील प्रत्येक विधानाला संदर्भ द्या, त्यातुनच मजकूर विश्वकोशीय होतो.
ओळ १:
{{संदर्भहीन लेख}}
[[चित्र:Ayodhyecha Raja, 1932 Marathi film, India.jpg|thumb|right|250px|अयोध्येचा राजा चित्रपटातील एक प्रसंग]]
'''अयोध्येचा राजा''' हा [[६ फेब्रुवारी ]] [[इ.स. १९३२]] रोजी प्रदर्शित झालेला [[मराठी|मराठी भाषेतील]] बोलपट होता. हा मराठीत बनलेला पहिला बोलपट आहे. [[व्ही. शांताराम]] यांनी दिग्दर्शिलेल्या या चित्रपटाची निर्मिती [[प्रभात फिल्म कंपनी]]ने केली. [[गोविंदराव टेंबे]], [[दुर्गा खोटे]], [[बाबूराव पेंढारकर]], [[मास्टर विनायक]] यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका केल्या होत्या.