"वृत्तपत्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१ बाइटची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
बदलांचा आढावा नाही
(वर्तमान पत्राचे महत्व मराठी निबंध)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
घडलेली घटना व इतर मजकूर वाचकांपर्यंत पोचवणारे (बहुधा) छापील प्रकाशन.
==वृत्तपत्र==
वृत्तपत्र या लेखात मुख्य शब्द वृत्त असा असला तरी केवळ वृत्त देणे एवढाच वृत्तपत्राचा आवाका नाही. वृत्तपत्रे हिही वाचकांच्या जीवनाशी,विचारांशी,ध्येयवादाशी त्यांच्या सामान्य गरजा,त्यांचे प्रश्न त्यांवरील अन्याय,त्यांचे अभिमान,त्यांचे आनंद आणि दुख:हि ही अशा वेगवेगळ्या प्रसंगाशी समरस झालेली असते. इ.स.सन १८३२ मध्ये बाळशास्त्री जांभेकर यांनी काढलेले दर्पण हे मराठी पत्रकारितेची गंगोत्री समजली जाते.
 
== वृत्तपत्रीय लेखन ==
१,१५४

संपादने