"बीजिंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट शहर
| नाव = बीजिंग
| स्थानिक = 北京市
| प्रकार = महानगरपालिका (राष्ट्रीय महानगर)
| चित्र = Beijing montage.png
| चित्र_वर्णन = वरपासून घड्याळाच्या काट्यांनुसार जात : [[थ्यॅनान्मन]], थ्यॅन थान - अर्थात स्वर्गमंदिर, [[राष्ट्रीय ललित कला केंद्र (बीजिंग)|राष्ट्रीय ललित कला केंद्र]], [[बीजिंग नॅशनल स्टेडियम]]
| ध्वज =
| चिन्ह =
| नकाशा = China Beijing.svg
| देश = चीन
| राज्य =
| स्थापना = [[इ.स.पू. ४७३|इ.स. पूर्व ४७३]]
| महापौर = ग्वाओ जिन्लाँग
| क्षेत्रफळ = १६,८०१
| उंची = १४३
| लोकसंख्या = २,०६,९३,०००
| घनता = १,२००
| वेळ = [[यूटीसी]] + ८:००
| वेब = http://www.beijing.gov.cn/
|latd=39 |latm=54 |lats=50 |latNS=N
|longd=116 |longm=23 |longs=30 |longEW=E
}}
'''बीजिंग''', उच्चारी नाव '''पैचिंग''', (लेखनभेद: '''पेइचिंग''', '''पेकिंग''', '''बैजिंग'''; [[चिनी भाषा|चिनी]]: 北京市 ; [[फीनयीन]]: ''Běijīng'' ;) हे [[चीन|चीनच्या जनता-प्रजासत्ताकाची]] [[जगातील देशांच्या राजधानींची यादी|राजधानीचे]] महानगर आहे. चीनच्या उत्तर भागात वसलेले व २ कोटींहून अधिक लोकसंख्या असलेले बीजिंग [[षांघाय]]खालोखाल चीनमधील दुसऱ्या क्रमांकाच्या लोकसंख्येचे शहर आहे. प्रशासकीय दृष्ट्या बीजिंग महानगरपालिका क्षेत्र असून ते थेट राष्ट्रीय शासनाच्या अखत्यारीत येते.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/बीजिंग" पासून हुडकले