"करडई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२६ बाइट्सची भर घातली ,  ३ वर्षांपूर्वी
टंकन
(भर)
(टंकन)
या पिकाची तोडणी बोंडॅ पिवळी पडल्यानंतर करतात.मध्यम प्रकारच्या जमिनीत याचे सुमारे १० ते १२ क्विंटल, तर भारी जमिनीत १४ ते १६ क्विंटल व ओलीताच्या जमिनीत २० ते २५ क्विंटल प्रति हेक्टरी इतके उत्पादन मिळते.<ref name="Tbh"/>
==कीड==
[[मावा (कीड)|मावा]] ही करडई या पिकावर पडणारी एक कीड आहे. ही या पिकावर नेहामी आढळते. या पिकाची पेरणी ऊशेरानेउशीराने केल्यास या कीडीचा प्रादुर्भाव आढळून येतो.यामुळे पिकाचे २५-३० टक्के नुकसान होऊ शकते.<ref name = "Tbharat">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.tarunbharat.net/ तरुण भारत नागपूर, कृषी भारत पुरवणी |शीर्षक=शंका-समाधान |लेखक=- |दिनांक=३०-०१-२०१९ |प्रकाशक= नरकेसरी प्रकाशन नागपूर|अॅक्सेसदिनांक= ०३-०२-२०१९|विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref>
===उपाय===
करडईची पेरणी लवकर म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यापर्यंत संपवावी. त्यानंतरही या पिकावर मावा आढळल्यास, पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावीकरणे योग्य असते.<ref name = "Tbharat"/>
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
२१४

संपादने