"मावा (कीड)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
बाह्यदुवा
No edit summary
 
ओळ १:
'''मावा''' हा पिकांवर आढळणारा एक कीटक आहे.हा साधारणतः [[कापूस]], [[करडई]] या पिकावर जास्त आढळतो. या कीटकामुळे कापसास [[चिकटा रोग|चिकटा]] हा रोग होतो.इतर पिकांवरही याचा प्रादुर्भाव होतो.<ref name="मावा">[http://drbawasakartechnology.com/m_Kapoos_Keed.html#.UpRpFNIW2i4 एका कृषितज्ज्ञाचे संकेतस्थळ]</ref>
==वर्णन==
हा किडा सुमारे १ ते २ मिमी आकाराचा असून त्याचे शरीर मऊ असते.त्याचा रंग साधारणतः हिरवट,तपकिरी किंवा काळसर हिरवा असतो.हा [[कीटक]] चिकट व गोडसर पदार्थ आपल्या शरीरातून बाहेर टाकतो.हा द्रवपदार्थ खाण्यास [[मुंगी|मुंग्या]] त्या बाधित रोपावर जमा होतात.त्यांचे पाठीवर बसून माव्याची पिल्ले दुसऱ्या रोपट्यावर स्थलांतर करतात व त्यास बाधित करतात.<ref name="मावा"/>
"https://mr.wikipedia.org/wiki/मावा_(कीड)" पासून हुडकले